अर्जुन पुरस्कार Photos

क्रिडा विभागामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेळाडूंना अर्जुन पुरस्कार (Arjun Award) दिला जातो. महाभारतामधील अर्जुन या पात्रावरुन प्रेरणा घेत भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्याचे ठरवले. १९६१ मध्ये याची सुरुवात झाली.

मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कारानंतर (आधीचा राजीव गांधी खेळ रत्न) हा क्रिडा श्रेणीतला सर्वात महत्त्वपूर्ण पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारासाठी निवड झालेल्या विजेत्यांना सरकारद्वारे ठराविक रक्कम, कांस्य धातूपासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र देण्यात येते. क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाद्वारे खेळाडूंची निवड करण्यात येते. Read More

ताज्या बातम्या