अर्पिता खान News
अभिनेत्री रेखा यांनी सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्याबरोबर केलेल्या एका कृतीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
आयुष शर्मा व अर्पिता खान यांच्या घटस्फोटाच्या अनेकदा चर्चा होत असतात. आता एका मुलाखतीत आयुष त्याबद्दल बोलला आहे.
आयुषची पत्नी आणि भाईजान सलमान खानची बहिण अर्पिता खान अनेकदा तिच्या लूक्समुळे ट्रोल झालीय.
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत आयुषने पहिल्यांदाच सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबाराबद्दल भाष्य केलं.
आयुष शर्माला अर्पिताला डेट करत असताना तिच्या घरी गेला, तेव्हा सलमान खानशी पहिली भेट झाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सलमान खानने घेतले अर्पिता खानच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शन, पाहा व्हिडीओ
अर्पिताला ट्रोल करणाऱ्यांना आयुष शर्माचं सडेतोड उत्तर, म्हणाला, “तिने सोशल मीडियावर फोटो अपलोड केल्यावर…”
ईद पार्टीनंतर अर्पिता खानचं सोशल मीडियावर बरंच कौतुक होताना दिसत आहे.
नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे खान कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या ‘प्रेम रतन धन पायो’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
सलमानची धाकटी बहिण अर्पिता ही काही दिवसांपूर्वीच आयुष शर्माशी लग्नगाठीत अडकली.