Page 6 of कला News
सध्या रोजच्या ठळक बातम्यांपैकी ठरलेली बातमी म्हणजे महाराष्ट्रातील दुष्काळाची.
मूळ चित्रांचे सुलभीकरण करताना राखलेली प्रतीकात्मकता हे मायकेल वॅन ओफेनचे वैशिष्टय़.
पुण्यातील ज्येष्ठ कलाकार प्रशांत पाडवे यांनी आपल्या कलाप्रेमासाठी तब्बल ४६ हजार किलोमीटरचा प्रवास एकटय़ाने मोटारसायकलवर केला आहे.
बासरीवादनातून मिळालेला निधी सामाजिक कार्यासाठी देण्याची जाणीव जपणाऱ्या सुभाष शहा यांच्यासाठी ही कला अगदी ‘लाख’मोलाची ठरली आहे.
एचआयव्ही एड्सने प्राण गमवावा लागलेल्या दुर्दैवी लोकांबद्दल ही कलाकृती बोलत असते.
त्याच वेळेस आपण रेनी स्टौट ऊर्फ फातिमा मेफिल्डच्या सुरू असलेल्या व्हिडीओसमोर पोहोचतो.