अर्थवृत्तान्त News
एकंदरीत पाहता अर्थव्यवस्थेपुढे अचानक निर्माण झालेल्या आव्हानांमुळे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.
रिझव्र्ह बँक, सेबी, इर्डा, पीएफआरडीए या नियामक संस्था ग्राहक सेवेत गुणात्मकतेसाठी नवनवीन पावले टाकत आहे
अलीकडे म्युच्युअल फंडांच्या विविध गटातील योजनांचा परतावा सामानाधकारक मुळीच राहिलेला नाही.
रिझव्र्ह बँकने वेळोवेळी उचललेल्या पावलांमुळे महागाईचा दर लवकरच ५% पेक्षा कमी होणार असल्याची आशा अर्थमंत्री चिदम्बरम यांनी सिंगापूर येथे दक्षिण
आíथक स्वास्थ्य हे शारिरीक स्वास्थ्याइतकेच महत्वाचे आहे याची अनेकांना कल्पना नसते.
‘आयसीआयसीआय पुडेन्शियल म्युच्युअल फंडाने ‘व्हॅल्यू फंडाची’ शृंखला आणण्याचे सूचित केले आहे. सध्या दुसरी योजना विक्रीकरिता खुली आहे.
वयाच्या तिशीच्या आसपास एखादे मूल जन्माला आले की तरुण आई-वडिलांना अचानक जबाबदारीची जाणीव होते आणि गुंतवणूक आणि विमाछत्र या दोन…
नियमित निवृत्तिवेतन ही संकल्पना आता इतिहासजमा होत असताना निवृत्तीविषयी नियोजन करणे हा प्रत्येक भारतीयासाठी आता जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.
नको असलेल्या क्रेडिट कार्डप्रकरणी कंपनी व तिचे ग्राहक सेवा प्रबंधक यांनी संयुक्तपणे तक्रारदाराला एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा व कंपनीच्या
लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी)चे वाढते महत्त्व लक्षात घेता भारत सरकारने १९९८ मध्ये पेट्रोनेट एलएनजी या कंपनीची संयुक्त भागीदारीने स्थापना केली.