India annual fiscal target 2025 news in marathi
फेब्रुवारीअखेर वित्तीय तूट वार्षिक उद्दिष्टाच्या ८५.८ टक्क्यांवर

प्रसृत आकडेवारीनुसासार, वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षाच्या ११ महिन्यांत म्हणजेच फेब्रुवारीअखेरीस १३,४६,८५२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

quarter point interest rate cut by rbi news in marath
रिझर्व्ह बँकेकडून आणखी पाव टक्का व्याजदर कपात शक्य

येत्या १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची सहा वेळा बैठक होणार आहे

being successful entrepreneur program event news in marathi
‘आता दलित नवउद्यमींकडून यशाचे वस्तुपाठ’

बीइंग सक्सेसफुल आंत्रप्रीन्योरचे मुख्याधिकारी अरुण धनेश्वर म्हणाले, यशस्वी उद्योजकांच्या अनुभवातून नवीन दलित उद्योजकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट…

demand for natural diamonds could double within a decade
नैसर्गिक हिऱ्यांच्या मागणीत दशकभरात दुप्पट वाढ शक्य : डी बीअर्स

२०३० पर्यंत १२० अब्ज डॉलरच्या रत्न व आभूषण बाजारपेठेत हिऱ्यांचा वाटा १८ अब्ज डॉलरपर्यंत वाढलेला दिसून येईल

IMF India GDP forecast news in marathi
दशकभरात ‘जीडीपी’ दुप्पट वाढीसह ४.२ लाख कोटी डॉलरवर

आयएमएफच्या अंदाजानुसार, एकूण आर्थिक उत्पादनावर आधारित नागरिकाचे सरासरी उत्पन्न मोजणारे दरडोई जीडीपीचे प्रमाण ११,९४० अमेरिकी डॉलर राहण्याचा अंदाज आहे.

India economic slowdown recovery news in marathi
बाजारावरील मंदी-छाया सरली, तरी अस्थिरतेचा जाच कायम राहणार – गोल्डमन सॅक्स

आर्थिक वाढ आणि उत्पन्नाच्या मार्गाच्या बाबतीत अजूनही काही समस्या कायम आहेत. गोल्डमन सॅक्सने उदयोन्मुख बाजारपेठांच्या श्रेणीतील भारताबद्दल आशावादी भूमिका कायम…

adani group
‘जेपी असोसिएट्स’च्या अधिग्रहणास अदानी समूह उत्सुक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे जेएएलचे अधिग्रहण करण्यासाठी अदानी समूहाने इरादा पत्र (ईओआय) सादर केले आहे.

India private capex trends 2024 news in marathi
खासगी उद्योगाचा हात आखडलेलाच; भांडवली खर्चाची दशकातील नीचांकी घसरण

खासगी क्षेत्राकडून नवीन विस्तारासाठी गुंतवणूक करण्याऐवजी अतिरिक्त रोखीचा वापर कर्जाचा भार कमी करण्यासाठी केला जात आहे.

Shree Ahimsa Naturals IPO news in marathi
श्री अहिंसा नॅचरल्सची आजपासून प्रारंभिक भागविक्री

कंपनीकडून व्हिएतनाम, मेक्सिकोमधील मळ्यांमधून कच्च्या स्वरूपात कॅफीन आणि ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट्स मिळविते.

5 Banks Giving Highest interest on 5 Years FD
‘या’ पाच बँका एफडीवर देतायत सर्वाधिक व्याज, शेअर बाजार अस्थिर असताना निवडा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय

Best 5 year FD Interest Rates India 2025 : गुंतवणूक करताना जोखीम नको असणारे लोक एफडीकडे वळतात.

संबंधित बातम्या