Page 4 of अर्थसत्ता News

स्पर्धात्मक परिस्थिती आणि किमतीच्या दबावामुळे उत्पादन क्षेत्राच्या वाढीला नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात मर्यादा पडल्याचे एचएसबीसीच्या सर्वेक्षणानेही अधोरेखित केले आहे.

याचबरोबर देशांतर्गत उत्पादित पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील कर तसेच रस्ते व पायाभूत सुविधा उपकरही मागे घेण्यात आला आहे.

शुक्रवारच्या सत्रातही रुपयाचे मूल्य १३ पैशांच्या घसरणीसह ८४.६० या डॉलरपुढील नव्या सार्वकालिक तळापर्यंत ढासळले होते.

चालू वर्षी २१ ऑक्टोबरपासून, बेंगळुरूस्थित या कंपनीसह इतर तीन बँकेतर वित्तीय कंपन्यांवर हे निर्बंध लादण्यात आले होते.

Gold Silver Rate Today 18 November 2024 : सोन्या- चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचे…

देशांतर्गत चलनवाढीचा दबाव आणि भू-राजकीय अनिश्चितता यापासून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याप्रमाणेच चांदीमध्येदेखील गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे.

भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या ‘ओला इलेक्ट्रिक’चा तोटा सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत ५ टक्क्यांनी कमी होऊन ४९५ कोटींवर स्थिरावला आहे.

नव्याने करण्यात आलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे अदानी समूहाच्या संस्थांवरील गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम होऊ शकतो.

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची कपात केल्यामुळे आणि डॉलरचे मूल्य वाढल्याने, जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती वाढल्या आहेत,

आंतरबँक चलन व्यापारात रुपयाने ८४.४० रुपयांवरून व्यवहाराला सुरुवात केली. सत्रादरम्यान, रुपयाने प्रति डॉलर ८४.३९ चा उच्चांक तर ८४.४३ या नीचांकी…

खाद्यान्न महागाईचा १३.५४ टक्क्यांवर, त्यातही भाज्यांतील किंमतवाढीचा ६३.०४ टक्क्यांवर भडका हा आकडेवारीतील सर्वात चिंतादायी घटक आहे.

कंपनीकडून परवाना मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना परवाना प्रदान केला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.