राष्ट्रीयीकृत पंजाब नॅशनल बँकेची उपकंपनी असलेल्या या गृहवित्त कंपनीने, परवडणाऱ्या घरांच्या विभागांवर लक्ष केंद्रित करत विशेष उपाययोजनांसह पाऊल टाकले आहे.
स्पर्धात्मक परिस्थिती आणि किमतीच्या दबावामुळे उत्पादन क्षेत्राच्या वाढीला नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात मर्यादा पडल्याचे एचएसबीसीच्या सर्वेक्षणानेही अधोरेखित केले आहे.
देशांतर्गत चलनवाढीचा दबाव आणि भू-राजकीय अनिश्चितता यापासून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याप्रमाणेच चांदीमध्येदेखील गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे.