‘ब्रिजस्टोन’ची चाकणमध्ये २६०० कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

टायर्स आणि रबर उत्पादनांमधील ब्रिजस्टोन कॉपरेरेशन प्रा. लि. या कंपनीच्या चाकणमधील दुसऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी…

अर्थसंकल्पाची लक्ष्मणरेषा आखली गेली आहे : चिदम्बरम

पुढील महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पासाठी लक्ष्मणरेषा निश्चित करण्यात आली असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी येथे स्पष्ट केले.

शंभराव्या ‘डिस्कव्हर १००टी’चे पुण्यात वितरण

बजाज ऑटोची ‘डिस्कव्हर १००टी’ ही नवी मोटरसायकल बाजारपेठेत दाखल झाली असून आकर्षक स्टाईल, १००टी चे गॅस भरलेले नायट्रॉक्स सस्पेंशन, १००…

एचटीसी अँड्रॉइड बटरफ्लाय : पाच इंचाचा एचडी दृश्याविष्कार!

अँड्रॉइड स्मार्टफोनचे पर्व भारतीय बाजारपेठेत सुरू करणाऱ्या तैवानच्या ‘एचटीसी’ने नवीन बटरफ्लाय नावाच्या देशातील सर्वाधिक स्मार्टफोन कालच नवी दिल्लीत समारंभपूर्वक अनावरण…

एचडीएफसी बँकेची वाहन कर्जे अर्धा टक्क्यांनी स्वस्त

रिझव्‍‌र्ह बँकेने काल जाहीर केलेल्या पतधोरणात ‘रेपो दर’ पाव टक्क्याने कमी झाल्याने अपेक्षेप्रमाणे बँकानी आता त्याचा लाभ आपल्या कर्जदारांपर्यंत पोहोचण्यास…

डॉलरच्या तुलनेत रुपयाची ४७ पैशांची कमाई

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक घडामोडींचा ओघ निरंतर सुरू असून, भारतीय चलन रुपयाने बुधवारी प्रति डॉलर तब्बल ४७ पैशांची कमाई केली.…

परिवहन सेवेच्या नव्या क्षितिजांचे ‘बस वर्ल्ड’ प्रदर्शन

शहरी असो वा ग्रामीण जीवनात परिवहनाचे प्रमुख साधन असलेल्या बससेवेची आगामी क्षितिज आणि नवतंत्रज्ञानाच्या आधारे साधले जाणारे नाविन्य या विषयाला…

पॅकेजिंग उद्योगात भारत पाच वर्षांत चौथा आघाडीचा देश बनेल : डॉ. पुरंदरेश्वरी

भारत हा सहावा मोठा पॅकेजिंग बाजारपेठ असलेला देश असून २०११ मध्ये त्याने २४.६ अब्ज डॉलरची विक्री नोंदविली आहे; येत्या चार…

‘ऑइल इंडिया’त १० टक्के निर्गुतवणुकीला हिरवा कंदील

सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल इंडिया लि. या कंपनीमधील आपल्या आणखी १० टक्के हिश्शाची विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यामुळे सरकारी…

विश्लेषण ; रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण आस जैसे थे!

लेखांकाच्या पूर्वार्धात घाऊक किंमतीच्या आधारावर महागाई दर व औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या विश्लेषणातून मिळणाऱ्या संकेतांचे विवेचन केले होते. विकासासाठी पुरेसा पसा…

तिसऱ्या पिढीची साद

गेल्या काही वर्षांत मॉलमधून खरेदी ही आता सर्वच मध्यमवर्गीयांच्या अंगवळणी पडली आहे. त्यामुळेच ‘वेस्टसाइड’ हे नाव आपल्याला नवीन राहिलेले नसावे.…

वित्त-वेध : आयुर्विमा आणि ग्राहक

आयुर्विमा हा कर वाचविण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय आहे ही भ्रामक कल्पना ग्राहकाने मनातून काढून टाकायला हवी. करामध्ये सूट मिळविण्यासाठी करायच्या गुंतवणुकीबाबत…

संबंधित बातम्या