‘नाबार्ड’चे भागभांडवल १५ हजार कोटींनी वाढणार

देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वित्तपुरवठय़ाचा लाभ व्हावा म्हणून राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) भागभांडवलात १५ हजार कोटींची वाढ…

एनटीपीसीच्या हिस्साविक्रीतून सरकारला ११,४०० कोटींचे उत्पन्न

चालू आर्थिक वर्षांतील सर्वात मोठी सरकारची हिस्साविक्रीची प्रक्रिया एनटीपीसीच्या भागविक्रीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाने अखेर पार पडली. सरकारने या देशातील सर्वात…

किंगफिशरची बत्ती गुल!

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बँकांचे कर्ज फेडण्यात अपयशी ठरलेल्या किंगफिशर एअरलाईन्सने उड्डाणे स्थगित असण्याच्या कालावधीत सुमारे ७५५.१७ कोटी रुपयांच्या तोटय़ाला सामोरे…

हीरक महोत्सवी वर्षांत व्यवसाय विस्ताराचे कपोल बँकेचे उद्दिष्ट

बहुराज्यीय विस्तार असलेल्या कपोल सहकारी बँकेसाठी २०१३-१४ हे वर्ष स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष असून, या वर्षांत नवीन विस्तार नियोजनासह, विविध…

साथी हाथ बढाना..

बांधकाम साहित्यावर आधारित ‘बीसी इंडिया २०१३’ या चार दिवसांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे वांद्रे-कुर्ला संकुल येथे मंगळवारी जर्मनीचे वाणिज्यदूत मायकल सीबर्ट यांच्या…

उद्योगांमधील स्वयंचलनाला गती देणाऱ्या तंत्रज्ञान सुसज्जतेचे प्रदर्शन

जागतिक अर्थव्यवस्थेमुळे एकूणच या अंतर्गत बाजारपेठेलाही जागतिक असे स्वरूप प्राप्त झाले असून त्यात देश व विदेशी उद्योगांनी सातत्याने आपली कामगिरी…

‘कर संकलकांनो कामाला लागा’

भारतातील कररचनेच्या स्थिरतेबाबत विदेशी गुंतवणूकदारांना आश्वस्त करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कर संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र जोमाने कामाला लागण्यास सांगितले आहे.

‘ब्रिजस्टोन’ची चाकणमध्ये २६०० कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

टायर्स आणि रबर उत्पादनांमधील ब्रिजस्टोन कॉपरेरेशन प्रा. लि. या कंपनीच्या चाकणमधील दुसऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी…

अर्थसंकल्पाची लक्ष्मणरेषा आखली गेली आहे : चिदम्बरम

पुढील महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पासाठी लक्ष्मणरेषा निश्चित करण्यात आली असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी येथे स्पष्ट केले.

शंभराव्या ‘डिस्कव्हर १००टी’चे पुण्यात वितरण

बजाज ऑटोची ‘डिस्कव्हर १००टी’ ही नवी मोटरसायकल बाजारपेठेत दाखल झाली असून आकर्षक स्टाईल, १००टी चे गॅस भरलेले नायट्रॉक्स सस्पेंशन, १००…

एचटीसी अँड्रॉइड बटरफ्लाय : पाच इंचाचा एचडी दृश्याविष्कार!

अँड्रॉइड स्मार्टफोनचे पर्व भारतीय बाजारपेठेत सुरू करणाऱ्या तैवानच्या ‘एचटीसी’ने नवीन बटरफ्लाय नावाच्या देशातील सर्वाधिक स्मार्टफोन कालच नवी दिल्लीत समारंभपूर्वक अनावरण…

एचडीएफसी बँकेची वाहन कर्जे अर्धा टक्क्यांनी स्वस्त

रिझव्‍‌र्ह बँकेने काल जाहीर केलेल्या पतधोरणात ‘रेपो दर’ पाव टक्क्याने कमी झाल्याने अपेक्षेप्रमाणे बँकानी आता त्याचा लाभ आपल्या कर्जदारांपर्यंत पोहोचण्यास…

संबंधित बातम्या