औद्योगिक उत्पादनाला अखेर स्फूर्तिदायी वळण

जवळपास सव्वा वर्षांपूर्वीच्या उच्चांकी टप्प्यावर नेऊन ठेवणाऱ्या ऑक्टोबरमधील औद्योगिक उत्पादनदराने भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास पुन्हा सुबत्तेकडे सुरू झाल्याचे संकेत दिले आहेत.…

महागाईचा भयसूचक भडका मात्र कायम

साखर, भाज्या, खाद्यतेल अशा अन्नधान्यांचे दर चढे राहिल्याने नोव्हेंबरमधील महागाई दर ९.९० टक्क्यांच्या भयंकर पातळीवर गेले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात…

देशात क्लब संस्कृतीची रुजुवात आताशी होईल : तळवलकर

विरंगुळ्याचे दर्जेदार साधन आणि सोबतीला व्यायाम-कसरतही अशा क्लब्सची वानवा आणि आहेत त्या मोजक्या क्लब्समधील भरगच्च गर्दी पाहता मुश्कीलीचे बनलेले सदस्यत्व…

महागाईदराच्या भयंकर आकडय़ाने ‘सेन्सेक्स’चा हिरमोड!

ऑक्टोबरमधील वधारलेला औद्योगिक उत्पादनदर आणि त्याचवेळी नोव्हेंबरमधील वधारत्या महागाईमुळे रिझव्‍‌र्ह बँकेकडून संभाव्य व्याजदर कपातीला फाटा मिळाल्याने भांडवली बाजारावर बुधवारी चांगलाच…

डेबिट कार्डावर धारकांचे छायाचित्र हवे : रिझव्‍‌र्ह बँक

चोरीला गेलेल्या अथवा गहाळ झालेल्या डेबिट कार्डाचा गैरवापर रोखण्यासाठी त्यावर संबंधित कार्डधारकांचे छायाचित्र अनिवार्य करण्याच्या सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने सर्व वाणिज्य…

पंख छाटल्या गेलेल्या ‘किंगफिशर’च्या विमानांचीही जप्ती

उड्डाण परवाना स्थगित असल्याने पंखच छाटल्या गेलेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या विमान ताफ्यावरही आता कात्री सुरू झाली आहे. कर्जाच्या ओझ्याने वाकलेल्या या…

अमेरिकेत ‘एचएसबीसी’ला १०,५०० कोटींचा विक्रमी दंड

युरोपातील सर्वात मोठी बँक असलेल्या ‘एचएसबीसी’ने अमेरिकी सरकारकडे आर्थिक गैरव्यवहार तसेच दहशतवाद्यांच्या आर्थिकस्रोताला अभय देण्याच्या प्रवृत्तीला रोखण्यात आलेल्या अपयशाची कबुली…

विप्रोकडून ‘सनफ्लॉवर’ ब्रॅण्डची अमेरिकन कंपनीला विक्री

ज्या वनस्पती तूपनिर्मिती व्यवसायाच्या पायावर देशातील तिसऱ्या मोठय़ा आयटी कंपनीचा डोलारा उभा राहिला आहे तो ‘सनफ्लॉवर’ ब्रॅण्ड विप्रो कंपनीने कारगिल…

निर्देशांकांची मोठय़ा उसळीनंतर घसरण

सकाळच्या सत्रात गेल्या २० महिन्यांच्या उच्चांकाला गाठल्यानंतर शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकानी किरकोळ घसरणीसह मंगळवारच्या दिवसाची अखेर केली. एप्रिल २०११ नंतर…

निर्यातीची उतरती कळा कायम

जागतिक स्तरावर मंदी असल्याचे नोव्हेंबरमधील निर्यातीने पुन्हा एकदा सिद्ध केले. चालू आर्थिक वर्षांत सलग सातव्या महिन्यात भारताची निर्यात घसरतीच राहिली…

संबंधित बातम्या