एनर्जी ड्रिंक्सच्या आखाडय़ात आता मेड इन इंडिया ब्रॅण्ड!

मद्यार्क नसलेल्या पण उच्च कॅलरी आणि कॅफेइन उत्प्रेरकाने युक्त पेय अर्थात ‘एनर्जी ड्रिंक्स’ची तरुणाईमधील वाढती पसंती पाहून, मुख्यत: पेप्सिको आणि…

भारतातून प्लास्टिक निर्यात १५ टक्क्यांनी वाढणार!

पॉलिमर तसेच प्लास्टिक संबंधित भारतीय उत्पादनांना विदेशात मोठी मागणी असून मार्च २०१३ अखेर या क्षेत्रातील निर्यात १५ टक्क्यांनी वाढेल, असा…

सिंगापूर न्यायालय मालदीवच्या बाजूने

मालदीव सरकार खाजगी कंपनीकडून माले आंतरराष्ट्रीय विमानतळ परत घेऊ शकते, असा निर्णय देत सिंगापूरच्या न्यायालयाने भारतीय कंपनी ‘जीएमआर’चे कंत्राट रद्द…

नव्या भागीदारीसाठी फियाटची स्वतंत्र विक्री व्यवस्था; टाटाबरोबरच्या व्यावसायिक सहकार्यावर प्रश्नचिन्ह

जर्मनीच्या क्रिसलरबरोबर ‘जीप’साठी व्यावसायिक भागीदारी करताना फियाटने वाहन विक्री-विपणासाठी असलेले टाटा मोटर्सबरोबरचे सहकार्य मर्यादित केले आहे. यासाठी फियाटने क्रिसलरबरोबर नव्या…

ऑनलाईन हॉटेल बुकिंग वर्षभरात दुप्पट

संकेतस्थळाच्या व्यासपीठावर होणाऱ्या आदरातिथ्य सेवा नोंदणीचा व्यवसाय येत्या वर्षभरात दुप्पट होणार असल्याचा आशावाद ‘हॉटेलडॉटकॉम’च्या भारतीय विभागाचे (विपणन) प्रमुख राजीव मलहोत्रा…

राजीव शहारे मालदीवमधील भारताचे नवे उच्चायुक्त

मालदीवमधील भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून राजीव शहारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आधीचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे यांना भारताचे न्युयॉर्कमधील कौन्सिल…

उत्तर प्रदेशच्या साखर उद्योगाला महाराष्ट्राचे वेध.

ऊस उत्पादनात देशात महाराष्ट्राच्या पुढे असूनही सरकारी अनास्था आणि त्यामुळे तोटय़ात चाललेल्या उत्तर प्रदेशातील साखर उद्योगांना आता विस्ताराच्या दृष्टीने महाराष्ट्राचे…

कंत्राट रद्द होण्यामागे विदेशी शक्तीचा हात : जीएमआर

राजधानी माले येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कंत्राट मालदीव सरकारकडून रद्द करण्यामागे चीनसारख्या विदेशी शक्तींचा हात असल्याचा संशय ‘जीएमआर’ कंपनीने व्यक्त केला.…

इडियट बॉक्सचे ‘स्मार्ट’ संक्रमण!

घरोघरी असलेला टीव्ही संच हा आज अनेकांच्या दृष्टीने गरज बनला असला तरी त्यावरील भरमसाट वाहिन्यांचे फुटलेले पेव आणि परिणामी लहानग्यांचा…

सरकारचा सहारा मिळण्याबाबत स्टेट बँक आशादायी

भांडवली पूर्ततेचा पाया १३ टक्क्यांवर जाईल यासाठी आवश्यक रु. ४००० कोटींची भांडवल गुंतवणूक सरकारकडून चालू आर्थिक वर्षांतच केली जाईल, असा…

तातडीने पाच हजार कोटी देण्याचा ‘सहारा’ला आदेश

तीन कोटी गुंतवणूकदारांच्या तब्बल २४ हजार कोटी रुपयांच्या ठेवी ‘लाटू’ पाहणाऱ्या सहारा समूहातील दोन कंपन्यांनी दोन महिन्यांत ही सर्व रक्कम…

संबंधित बातम्या