Page 5 of अर्थवृत्तान्त News
पेनांच्या आयत आणि निर्यातीसाठी आपल्या कंपनीत विक्रम कोठारी कर्ज घ्यायचे. त्यासाठी त्यांनी परदेशात काही बोगस कंपन्या स्थापन केल्या होत्या
कंपनी आपल्या उत्पादन केंद्रांवर ‘फॉर्म्युलेशन’ सुविधादेखील पुरवते. कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे ९६ टक्के महसूल कृषी रसायने तर ४ टक्के महसूल…
अब्जाधीश गौतम अदानी आणि त्यांच्या सात अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.
प्राथमिक बाजारात आयपीओ आणण्याआधी कंपन्यांना सेबीकडे अनामत ठेव बाजारमंचाकडे जमा करावी लागते.
केंद्र सरकारच्या मालकीच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीला अर्थ मंत्रालयाने किमान सार्वजनिक भागधारणेच्या नियमातून तूर्त सूट दिली आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सरकारी कंपन्यांच्या लाभांश, बक्षीस समभाग आणि समभाग विभाजनासंदर्भात नवीन दंडक सोमवारी लागू केले.
भारतीय स्पर्धा आयोगाने सोमवारी प्रमुख समाजमाध्यम आणि व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या मेटाला २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
कर्जे परवडणारी ठरतील हे पाहण्यासाठी बँकांनी पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सूचित केले.
जुलै ते सप्टेंबर २०२४ मध्ये शहरी महिलांमधील बेरोजगारीचा दर वर्षापूर्वीच्या याच तिमाहीतील ८.६ टक्क्यांवरून ८.४ टक्क्यांवर घसरला आहे.
अहवालाच्या मते, हा कल तात्पुरत्या स्वरूपाचा आहे आणि आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील देशाच्या मजबूत आर्थिक मूलभूत स्थितीमुळे परकीय गुंतवणुकीचा ओघ…
सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात देशाची व्यापारी मालाची निर्यात १७.२५ टक्क्यांनी वधारून ३९.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, जी मागील वर्षीच्या याच महिन्यात…
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने गुरुवारी निवडक मुदतीच्या निधी-आधारित कर्ज दरात (एमसीएलआर) ५ आधार बिंदूंनी (०.०५ टक्के) वाढीचा…