Page 6 of अर्थवृत्तान्त News

Loans from State Bank, HDFC,
एचडीएफसी पाठोपाठ स्टेट बँकेकडून कर्ज महाग

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने गुरुवारी निवडक मुदतीच्या निधी-आधारित कर्ज दरात (एमसीएलआर) ५ आधार बिंदूंनी (०.०५ टक्के) वाढीचा…

wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर

खाद्यान्न महागाईचा १३.५४ टक्क्यांवर, त्यातही भाज्यांतील किंमतवाढीचा ६३.०४ टक्क्यांवर भडका हा आकडेवारीतील सर्वात चिंतादायी घटक आहे.

ipo investment
Initial Public Offer: गुंतवणूकदारांचा ‘आयपीओ’द्वारे २०२४ मध्ये विक्रमी १.२२ लाख कोटींचा भरणा

Initial Public Offer: नोव्हेंबर महिन्यात आता चार नवीन कंपन्या भांडवली बाजारात नशीब अजमावणार आहेत. यामध्ये स्विगी सर्वाधिक म्हणजे ११,३०० कोटी…

New record of UPI transactions
UPI Transactions: यूपीआय व्यवहारांचा नवीन विक्रम; ऑक्टोबरमध्ये २३.५ लाख कोटी मूल्याचे १६.५८ अब्ज व्यवहार

नव्या युगाच्या रोकडरहित, कार्डरहित आणि संपर्करहित देयक व्यवहाराचा आधुनिक पर्याय अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसने (यूपीआय) ऑक्टोबर महिन्यात ऐतिहासिक विक्रमी व्यवहाराचा…

Aviation Turbine Fuel price
Aviation Turbine Fuel: विमान इंधन आणि वाणिज्य वापराचे सिलिंडर महाग

Aviation Turbine Fuel Prices: सोबतच, तेल कंपन्यांनी वाणिज्य एलपीजीच्या किमतीत ६२ रुपयांनी वाढ केल्याने १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत १,८०२ रुपये…

TPG Nambiar
‘बीपीएल’चे संस्थापक टीपीजी नांबियार यांचे निधन

नांबियार यांच्या नेतृत्वाखाली, बीपीएलने रंगीत टीव्ही संच, फ्रिज, वॉशिंग मशिन, व्हिडिओ कॅसेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसह उत्पादन श्रेणी वाढवत नेली.

loan growth slowed down
ऑगस्टपाठोपाठ, सप्टेंबरमध्येही बँकांची कर्जवाढ मंदावली!

भारतीय बँकांच्या कर्ज वितरणातील वाढ सरलेल्या सप्टेंबरमध्ये वर्षापूर्वीच्या याच महिन्याच्या तुलनेत १४.४ टक्क्यांवर सीमित राहिल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

BRICS summit
‘ब्रिक्स’ची २०२६ पर्यंत जागतिक व्यापारात जी७ देशांना मात

‘ब्रिक्स’मध्ये सहभागी देशांचे महत्त्व अर्थव्यवस्थांचे आकारमान आणि जागतिक निर्यात-आयातीतील वाटा या दृष्टीने उत्तरोत्तर वाढत आहे.

fiscal deficit
वित्तीय तूट वार्षिक उद्दिष्टाच्या २९.४ टक्क्यांवर; सप्टेंबरअखेरीस ४.७४ लाख कोटींवर

विद्यमान आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या सहामाहीच्या अखेर केंद्राची वित्तीय तूट पूर्ण वार्षिक उद्दिष्टाच्या २९.४ टक्क्यांवर पोहोचल्याचे बुधवारी जाहीर केलेल्या…

major sector growth loksatta news
प्रमुख क्षेत्रांची वाढ सप्टेंबरमध्ये खुंटली! पायाभूत क्षेत्रांची वाढ सप्टेंबरमध्ये २ टक्क्यांवर मर्यादित

वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आठ प्रमुख क्षेत्रांपैकी खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि वीजनिर्मिती क्षेत्राने सुमार कामगिरी करत सप्टेंबरमध्ये नकारात्मक वाढ…