माझा पोर्टफोलियो : देशाचे चार-चाकी भवितव्य!

खरं तर महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र या कंपनीबद्दल संक्षिप्त स्वरूपात लिहिणं खूप कठीण आहे. परंतु त्याच वेळी ‘महिंद्र’बद्दल काय लिहायचं असंही…

मुलाखत / शेअर बाजार : आगामी वर्ष भरभराट आणि नव्या उच्चांकाचे!

गाजावाजासह घोषित झालेल्या आर्थिक सुधारणांचे भवितव्य निश्चित करणारे संसदेचे महत्त्वाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. केवळ ते सुरू झाले आहे, सुरळीत…

‘अर्थ’पूर्ण : गुंतवणूक एक जोडधंदा

नोकरी, व्यवसाय किंवा धंदा या उपजिविकेच्या मुख्य साधनांबरोबर आपली गुंतवणूक हा आपला जोडधंदा झाला पाहिजे. सुरुवातीस गुंतवणुकीपासून उत्पन्न जास्त नसेल.…

विमा विश्लेषण : ‘एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाइफ क्लासिक अश्युअर प्लान’

रमेश २६ व्या वर्षी उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरी करावयास सुरवात करतो. खिशात पैसा खेळायला लागल्यावर सुरवातीची काही वर्षे मौजमस्तीमध्ये…

माझा पोर्टफोलियो : अस्सल रत्न!

सरकारी ‘मिनी रत्न’ म्हणून मान मिळालेल्या या कंपनीला १४५ वर्षांचा इतिहास आहे. १ फेब्रुवारी १८६७ मध्ये जॉर्ज बामर आणि अलेक्झांडर…

वित्त-नाविन्य : ओळख गमावून तर बसला नाहीत ना!

देशभरात वेगवेगळी बनावट नाव-ओळखी धारण करून लक्षावधी लोकांना गंडा घालणारे ‘स्टॉक गुरू’ खैरे दाम्पत्य अलीकडेच पोलिसांच्या तावडीत सापडले. ‘ओळख चोरी’…

बाजाराचे तालतंत्र : निफ्टी निर्देशांक नाजूक वळणावर

गेले दोन आठवडे भारताच्याच नव्हे तर जगभरच्या भांडवली बाजाराचा मुख्य मापदंड असलेला अमेरिकेचा डाऊ जोन्स निर्देशांक निरंतर घसरणीला लागला आहे.

संबंधित बातम्या