कला व संस्कृती (Arts And Culture) News

PM Modi Thailand visit, BIMSTEC Summit 2025
PM Modi Thailand visit: २००० वर्षांपूर्वीचा भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक बंध नेमकं काय सांगतो?

रामायण असो किंवा त्रिपिटक यातून थायलंडचा भारताशी असलेला अनुबंध प्रकट होतो. याच पार्श्वभूमीवर थायलंड आणि भारत यांच्यातील असलेल्या ऐतिहासिक आणि…

Khon dance Thailand: Ramakien and Ramayana
Ram Navami 2025: थायलंडमधील रामाकियन आहे तरी काय? त्याच्या सादरीकरणाला एवढे महत्त्व का?

Khon dance Thailand: भारतीय संस्कृतीचा प्रभाव दक्षिण आशियात पोहोचल्यानंतर रामायणाची कथा तेथील राजघराण्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली. प्रत्येक देशाने या कथेला…

famous men women arts
दर्शिका : चित्रकलेतल्या लाडक्या(?) बहिणी, मुली… प्रीमियम स्टोरी

मंगलाबाई थम्पुरत्ति, सुनयनी देवी, अँजेला त्रिन्दाद आणि अंबिका धुरंधर या चौघीजणी ‘कुणाच्यातरी कोणीतरी’ होत्या म्हणूनच त्यांची नोंद कलेच्या इतिहासानं घेतली…

Archaeologists discover 2,400-year-old figurines in an ancient pyramid
पुरातत्त्वज्ञांना सापडले प्राचीन पिरॅमिडमध्ये २४०० वर्षे जुने मातीचे पुतळे; त्यातून नेमके काय उलगडणार?

Ancient Pyramid in El Salvador: लहान पुतळ्यांच्या कपाळावर केसांचे झुपके आणि कानात दागिने आहेत, तर मोठ्या…

Karnak Temple Complex
२६०० वर्षे प्राचीन सोन्याच्या दागिन्यांनी भरलेले भांडे उलगडणार रहस्य; काय सांगतं हे नवीन संशोधन?

Egyptian temple excavation: सध्या सुरू असलेले संशोधन आणि त्यातून समोर आलेल्या प्राचीन वस्तू इजिप्तच्या इतिहासातील परंपरा आणि प्रथांबाबत अधिक माहिती…

kirnotsav mahotsav 10 march 2025 verul ellora buddha leni
Kirnotsav Mahotsav Ellora: हिंदू, बौद्ध आणि जैन; सर्वांसाठीच वेरुळची लेणी महत्त्वाची का?

History of Ellora Caves: अर्धोन्मीलित नेत्र आणि धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेत स्थानपन्न बुद्धांच्या तेजात या सुवर्ण किरणांनी अधिकच भर घातली. त्याच पार्श्वभूमीवर…

The Neighbour before the House films by CAMP
कलाकारण : कुठून कुठे जाणार हे इस्रायली?

अरबी समुद्रातून साध्या लाकडी लाँचमधून थेट सोमालियापर्यंत मालवाहतूक करणाऱ्या खलांशाच्या साथीनं या ‘कॅम्प’नं सिद्ध केलेला जीवनानुभवपट ‘डॉक्युमेण्टा’ महाप्रदर्शनात (२०१२) दाखवला…

2000-year-old underwater 'Indiana Jones' temple discovered
2,000-year-old temple:समुद्राखाली सापडलेले २००० वर्षे प्राचीन मंदिर कोणता इतिहास सांगते? प्रीमियम स्टोरी

Indiana Jones civilization: हे लोक पवित्र दगडांना पूजत होते आणि मोकळ्या जागेत बलिदानासारखे विधी पार पाडायचे. त्यांचा धर्म प्रामुख्याने निसर्गाशी…

History of Ajrak
History of Ajrakh: इजिप्तपासून ते मोहेंजोदारोपर्यंत आधुनिक अजरकचा इतिहास आहे तरी किती जुना?

History of Ajrakh: या कलेचा उगम इजिप्तमध्ये झाला की, सिंधू संस्कृतीत याबद्दल आजही चर्चा होते. गुजरातमधील अजरक छपाईचे कापड इजिप्तमधील…

History of Bandhani
History of Bandhani: सिंधू संस्कृती ते अजिंठा; पाचहजार वर्षांच्या बांधणी-गाठी उलगडतात तेव्हा! प्रीमियम स्टोरी

Mohenjo-Daro tie-dye technique: लाल बांधणी ही वधू- नवविवाहितेच्या मनातील आनंद व्यक्त करते, तर पिवळी बांधणी ही मातृत्त्व आणि नवचेतनेचे प्रतीक…

Rigveda manuscript page (Source_ Ms. Sarah Welch_Wikimedia Commons)
वेदांचे महत्त्व आणि विधी; देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृती! प्रीमियम स्टोरी

ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद हे प्रमुख वेद आहेत. ते सार्वजनिक विधींचा भाग होते. परंतु अथर्ववेदाची ओळख ही सार्वत्रिक विधींसाठी नाही.