दगडी चाळीतील यंदाचा नवरात्रोत्सव हा या मूळ चाळीतील शेवटचा उत्सव ठरू शकतो. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या भायखळा येथील दगडी चाळीत मोठ्या जल्लोषात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक… 03:413 years agoOctober 9, 2021