अरूण जेटली हे भाजपातल्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. मोदी सरकारच्या काळात ते केंद्रीय अर्थमंत्रीही होते. १९९१ पासून ते भारतीय जनता पार्टीत सक्रिय झाले. १९९९ मध्ये ते भाजपाचे प्रदेशाध्यक्षही झाले. विशेष बाब म्हणजे वाजपेयींच्या काळातही ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते आणि मोदींच्या काळातही ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते.
भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला प्रोत्साहन देणारी ही योजना होती, अशा प्रतिक्रिया विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सीपीआय(एम)…
अर्थमंत्री म्हणजे अरुण जेटली म्हणजे देशाला लाभलेले अतिशय संयमी आणि शांत राजकारणी. कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीतून…
समकालीन राजकारणातील अनेक मोठे नेते, हे कधी काळी विद्यार्थी संघटनांमध्ये कार्यरत होते. मात्र, मागच्या दोन दशकांपासून विद्यार्थी संघटनेतील नेत्यांना मुख्य…