Page 98 of अरविंद केजरीवाल News

जंतरमंतरवर अण्णा-केजरीवाल ‘आमने-सामने’

जंतरमंतर. बरोब्बर वर्षभरापूर्वी याच ठिकाणी समाजसेवक अण्णा हजारे व त्यांचे बिनीचे शिलेदार अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, कुमार विश्वास जनलोकपाल विधेयकाच्या…

अण्णा हजारे, केजरीवाल यांच्याविरोधातील याचिका रद्द

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून घेण्याबाबत असलेली याचिका दिल्ली…

आम आदमी पार्टीचे लक्ष्य मुंबई!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पहिल्याच फटक्यात भरघोस यश मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाने आता मुंबईसह महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींवर लक्ष केंद्रीत…

भाजपला पाठिंबा नाही; प्रशांत भूषण यांचे मत वैयक्तिक – केजरीवाल

भाजपला पाठिंबा देणार नाही हे केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा स्पष्ट केले. प्रशांत भूषण यांनी सोमवारी केलेले वक्तव्य हे…

चिदंबरम यांच्यावर बूट फेकणाऱया जर्नैल सिंहांची दिल्ली निवडणुकीत बाजी!

केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम देशाचे गृहमंत्री असताना त्यांच्यावर पत्रकार परिषदेत बूट फेकून त्यांचा निषेध करणारे जर्नैल सिंह हे दिल्ली विधानसभा निवडणुकीत…

कोण आहेत अरविंद केजरीवाल?

भारताच्या आयकर विभागात सहआयुक्त पदावर कार्यरत असलेल्या केजरीवाल यांनी नोकरीचा राजीनामा देत सक्रीय समाजकारणात उडी घेतली होती.

दिल्लीत विक्रमी मतदान; ‘भाजप’ आणि ‘आप’च्या गोटात आनंदाचे वातावरण

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी सुरूवात झाल्यानंतर सायंकाळी मतदान होईपर्यंत ६२ टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या सत्रात सर्व राजकीय…

दिल्लीत भाजप-काँग्रेसला केजरीवालांची धास्ती?

महिनाभरापेक्षाही जास्त काळापासून सुरु असलेला निवडणूक प्रचार आज थंडावला. आम आदमी पक्षाशी निकालानंतर ‘हातमिळवणी’ करण्यास अनुकूलता दर्शवणाऱ्या

‘आम आदमी’कडून शाझिया यांना ‘क्लिन चिट’; चित्रफितीत तांत्रिक बदल केल्याचा दावा

स्टिंग ऑपरेशनमध्ये आम आदमी पक्षाचे नेते बेकायदेशीररीत्या निधी गोळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे उघड झाल्याने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खळबळ उडाली…

अगदीच आम

सरकारबाहेर असताना सर्वच क्षेत्रांत सरकारचा हस्तक्षेप कसा वाढत चाललाय आणि तो कसा कमी करायला हवा असे अरविंद केजरीवाल सांगणार आणि…

‘स्टिंग ऑपरेशन’ प्रकरण: ‘आम आदमी’ नेत्या शाझीया यांची निवडणूकीतून माघार

आम आदमी पक्षाच्या नेत्यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ प्रकरण समोर आल्याने निवडणूका अगदी तोंडावर असताना आम आदमी वादाच्या भोवऱयात सापडला आहे. यापार्श्वभूमीवर…

केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मुस्लीम धर्मीयांकडे धर्माच्या आधारे मते मागितल्याने निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली…