वीज दरात कपातीच्या मागणीसाठी सहा लाख पत्रे पाठविणार

दिल्लीतील वीज दरामध्ये कपात करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने सुमारे सहा लाख दिल्लीवासीयांकडून पत्रे गोळा करण्यात आली असून ही…

रॉबर्ट वद्रांविरोधातील याचिका अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळली

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्यावर लावलेल्या आरोपांची चौकशी करावी,…

दिल्लीतील उद्रेकाला बाबा रामदेव, केजरीवालच जबाबदार

रविवारी दिल्ली गेट येथे आयोजित निषेध मोर्चाने योगगुरू बाबा रामदेव आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीनंतर उग्र रूप…

अण्णा हजारे रुग्णालयात

ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रमुख अण्णा हजारे यांना आज (शुक्रवारी) सकाळी गुडगावमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अण्णांना…

आम आदमी पक्षाचा नोंदणीसाठी अर्ज

माहिती अधिकार कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाने सोमवारी अधिकृत नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. पक्षाचे राष्ट्रीय…

श्वेतपत्रिका म्हणजे अजित पवारांना क्लीन चिट- केजरीवाल

राज्यसरकारने काढलेली श्वेतपत्रिका म्हणजे अजित पवारांना दिलेली क्लीन चिट आहे. या श्वेतपत्रिकेचा आम्ही निषेध करतो. सर्व पक्षांचे नेते चोर आहेत.…

केजरीवाल यांच्या ‘आम आदमी’ पक्षाची औपचारिक सुरुवात

भ्रष्टाचाराच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडल्यानंतर राजकारणात उतरणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची आज जंतरमंतर येथे दिवसभर चाललेल्या मेळाव्याद्वारे औपचारिक…

केजरीवालांचा ‘आम आदमी’ सज्ज

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील एक प्रमुख कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे बारसे एकदाचे उरकले असून संस्थापक सदस्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत…

केजरीवाल हे अमेरिकेचे हस्तक- लालूप्रसाद

इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे कार्यकर्ते व नवीन राजकीय पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल हे अमेरिकेचे हस्तक आहेत, असा आरोप राष्ट्रीय…

संबंधित बातम्या