मोदी-शहांनी देशाचं राजकारण बदलून टाकलं तसं दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ते बदललेलं आहे असं दिसतंय. तिहार तुरुंगातून बाहेर आल्यावर…
एकेकाळी मुख्यमंत्रिपदाच्या ‘नंबर वन’ खुर्चीवर विराजमान झालेल्या केजरीवाल यांना त्यांच्या पूर्वीच्या पदापासून काही अंतरावर ४१ क्रमांकाची जागा देण्यात आली.