दिल्लीत सत्तास्थापनेचा निर्णय घेतल्यानंतर आम आदमीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पक्षाची बैठक घेऊन ‘आप’ल्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांची नावे निश्चित केली.
सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देताना आम आदमी पक्षाने पुढे केलेल्या अटी काँग्रेसने मान्य केल्यांनतरही अरविंद केजरीवाल व त्यांच्या सहकार्यामध्ये संभ्रम कायम आहे.