अरविंद सावंत News

अरविंद सावंत हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. अरविंद सावंत यांचा जन्म ३१ डिसेंबर १९५१ रोजी झाला. त्यांनी बीएससीची पदवी घेतलेली आहे. अरविंद सावंत हे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले असून त्यांना कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखलं जातं. अरविंद सावंत यांनी १९९५ मध्ये नोकरीला रामराम ठोकून पूर्णवेळ राजकारणात सक्रीय झाले. त्यानंतर शिवसेनेत काम करत असताना ते गटप्रमुख, उपनेता, विधानपरिषद आमदार झाले. त्यानंतर २०१० मध्ये अरविंद सावंत यांना शिवसेने प्रवक्ते म्हणून जबाबदारी मिळाली. पुढे दक्षिण मुबंईमधून २०१४ आणि २०१९ खासदार झाले. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत हे पुन्हा एकदा खासदार झाले आहेत. मोदी २.० सरकारमध्ये अरविंद सावंत अवजड उद्योग मंत्री झाले होते. मात्र, शिवसेनने भाजपची साथ सोडल्यानंतर अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


Read More
Shiv Sena MP Arvind Sawant comments on US imposing 26% reciprocal tariffs on India and its diplomatic implications.
Reciprocal Tariffs: “महान व्यक्तीची अमेरिकेने काय किंमत केली पाहा”, ट्रम्प यांनी व्यापार कर लागू करताच ठाकरे गटाचा पंतप्रधानांना टोला

Reciprocal Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६% व्यापार कर लागू केल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारला…

Karnataka Leader of Opposition R. Ashoka praising the Waqf Amendment Bill and addressing land issues affecting farmers.
Waqf Amendment Bill: “त्यांनी मंदिरे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या”, लोकसभेत वक्फ विधेयक सादर होताच भाजपाच्या नेत्याची टीका

Waqf Amendment Bill 2025: काँग्रेस खासदार गौरव गौगोई, शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार अरविंद सावंत, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी…

Arvind Sawant Answer to Devendra Fadnavis
Waqf Amendment Bill : लोकसभेत अरविंद सावंत यांचं देवेंद्र फडणवीसांना उत्तर, “तुम्ही आम्हाला हिंदुत्व…”

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी काहीच केलं नाही अशा लोकांच्या हाती सत्ता आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मुस्लिम लोकही अंदमानच्या तुरुंगात…

JPC accepts Waqf report new Delhi
विरोधकांचे असहमतीचे पत्र; वक्फ अहवाल जेपीसीने स्वीकारला

वक्फसंदर्भातील अहवाल बुधवारी संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) १६ विरुद्ध ११ मतांनी स्वीकारला. हा अहवाल गुरुवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द…

Waqf Board Bill JPC meeting
Waqf Board Bill: संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राडा; अरविंद सावंत, असदुद्दीन ओवेसींसह १० खासदार निलंबित

Waqf Board Bill JPC meeting: वक्फ विधेयकावर चर्चा करण्यासाठी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आले होते. या बैठकीत गदारोळ…

Thackeray group MP Arvind Sawant questions whether the Constitution was forgotten while breaking Shiv Sena print politics news
शिवसेना फोडताना संविधानाचा विसर? ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा सवाल

 महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामध्ये संविधानाच्या मूल्यांची धुळधाण उडवली गेली. घटनाबाह्य सरकारला राजमान्यता दिली गेली. सर्वोच्च न्यायालयाने पक्षफुटी, बंडखोरी, राज्यपालांच्या भूमिकेवर कडक ताशेरे…

arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!

अरविंद सावंत यांनी एका प्रचारसभेत बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांच्याबाबत एक विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूने…

Arvind Sawant
Arvind Sawant Apologise : गुन्हा दाखल झाल्यानंतर अरविंद सावंतांनी व्यक्त केली दिलगिरी, पण ‘या’ नेत्यांची नावे घेत म्हणाले…

मुंबदेवी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमिन पटेल यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत गेले होते. त्यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी…

CM Eknath Shinde on Arvind Sawant Statement about Shaina NC
CM Eknath Shinde : अरविंद सावंत यांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणापायी…” प्रीमियम स्टोरी

अरविंद सावंत यांनी शायना एन. सी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यभर संताप व्यक्त केला जातोय. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

ARvind sawant and Shaina nc
Arvind Sawant : “शायना एन. सी. माझी जुनी मैत्रीण…”, ‘त्या’ वक्तव्यावरून अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण!

अरविंद सावंत यांनी वापरलेल्या माल या शब्दावर शायना एन. सी यांनी आक्षेप घेतला. त्यावरून आता अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली…

arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…

अरविंद सावंत हे बुलढाणा दौऱ्यावर असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.…

What Kiran Mane Said?
किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत! “ज्या अपयशापासून पळून जाण्यासाठी सत्ताधारी ‘हिंदुत्व’ शब्दाचा..”

अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांचं अभिनंदन करताना छोटसं भाषण केलं होतं. त्याचाच संदर्भ देत किरण मानेंनी पोस्ट लिहिली आहे.