आर्यन खान

शाहरुख खानचा (Sharukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) मागच्या वर्षांपासून प्रकाशझोतामध्ये आहे. त्याचा जन्म १३ नोव्हेंबर १९९७ रोजी मुंबईमध्ये झाला. मुंबईमधील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तो लंडनला गेला. २०१६ मध्ये त्याने सेव्हनॉक्स स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने साऊथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून पदवी मिळवली. पुढे तो मायदेशी परतला. २००१ मध्ये त्याने ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटामध्ये काही सेकंदांसाठी तो झळकला होता. <br />
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द लायन किंग’ या चित्रपटामधील ‘सिम्बा’ या प्रमुख पात्राला त्याने आवाज दिला. करोना काळामध्ये आर्यन खान खूप चर्चेत होता. एका क्रूझवर मित्रासह पार्टी करत असताना अमली पदार्थ विरोधी पथकाने त्या क्रूझवर छापा मारला. तेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तेथे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडले होते. या प्रकरणी आर्यनसह क्रूझवर उपस्थित असणाऱ्यांवर खटले भरवण्यात आले. काही महिन्यांसाठी त्याला तुरंगवासाची शिक्षा भोगावी लागली. मार्च २०२२ मध्ये पुराव्यांअभावी आर्यनची सुटका करण्यात आली.

तो अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. आर्यन लेखक म्हणून शाहरुखच्या निर्मिती संस्थेमध्ये काम करत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने स्वत:चा व्होडका ब्रँड बाजारात आणणार आहे.
Read More
Sameer Wankhede on Aryan Khan case calls Shah Rukh Jawan dialogues cheap
“करिअरमधील सर्वात लहान प्रकरण”, समीर वानखेडेंचे आर्यन खानबद्दल वक्तव्य; शाहरुखच्या डायलॉगबद्दल म्हणाले, “थर्ड क्लास…”

Sameer Wankhede on Aryan Khan drugs case : फक्त सेलिब्रिटींना टार्गेट करण्याच्या टीकेवर समीर वानखेडे यांनी दिलं उत्तर

atrocity on nawab malik
प्रकरणाचा स्वतंत्र यंत्रणेद्वारे तपास करण्याचे आदेश द्या, समीर वानखेडे यांची उच्च न्यायालयात धाव

तपासात दिरंगाई करण्यासाठी मलिक यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोपही वानखेडे यांनी याचिकेत केला आहे.

shah rukh khan announces son Aryan khan debut Netflix bollywood as director
२०२५ साठी शाहरुख खानची मोठी घोषणा! आर्यन करणार ‘या’ क्षेत्रात पदार्पण, तर पत्नी गौरी…; पोस्ट शेअर करत म्हणाला…

Shah Rukh Khan : शाहरुख खानने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी! मुलगा आर्यन करणार ‘या’ क्षेत्रात पदार्पण, जाणून घ्या…

bribe for Aryan Khan release
आर्यन खानच्या सुटकेसाठी लाच मागितल्याचा आरोप : समीर वानखडेंविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण दिल्ली मुख्यालयाकडे वर्ग

ईडीने दाखल केलेला आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा रद्द करण्याच्या आणि याचिका प्रलंबित असेपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याच्या मागणीसाठी वानखेडे यांनी उच्च…

Sameer Wankhede ED
समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

How was Aryan Khan as a student in University of California
आर्यन खान विद्यार्थी म्हणून कसा होता? USC तील डीन आणि प्राध्यापिकेने केला खुलासा; म्हणाल्या, “त्याच्या वडिलांनी…”

युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून ग्रॅज्युएशन पूर्ण करणाऱ्या आर्यन खानबद्दल डीन व प्राध्यापिका म्हणतात…

sameer Wankhede shares Cryptic tweet after shahrukh khan jawan dialogue viral
“मला जराही भीती…”, ‘जवान’मधील व्हायरल डायलॉगनंतर समीर वानखेडेंनी शाहरुख खानला दिलं चोख प्रत्युत्तर?

‘जवान’मधील ‘त्या’ व्हायरल डायलॉगवर समीर वानखेडेंचं चोख प्रत्युत्तर? ट्वीट करत म्हणाले…

bribery case filed against sameer wankhede
आर्यन खानच्या सुटकेसाठी लाच घेण्याचे प्रकरण: वानखेडेंविरोधातील प्रकरणाची माहिती उघड करण्यात कोणाचा हात?

आर्यन खान याच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या