mukul rohatgi for aryan khan bail plea
आर्यन खानसाठी पुन्हा वकील बदलले; आता थेट भारत सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मांडणार बाजू!

आर्यन खानच्या जामीन अर्जासाठी मुंबई उच्च न्यायालयात आता मुकुल रोहतगी त्याची बाजू मांडणार आहेत.

chhagan-bhujbal
हॉटेलला परवानगी दिली म्हणजे सरकार तिथं बाकीचे धंदे करा असं सांगत नाही : छगन भुजबळ

राज्य सरकार हॉटेलला, लॉन्सला परवानगी देते म्हणजे या ठिकाणी बाकीचे धंदे करा असं काही सांगत नाही, असंही स्पष्ट केलं.

10 Photos
छाप्याच्या आधीची भेट, २५ कोटींची मागणी ते १८ कोटींवरील सेटलमेंट, साक्षीदाराने समीर वानखेडेंचं नाव घेत केलेले ‘ते’ १० आरोप

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील फरार साक्षीदार के. पी. गोसावीच्या सुरक्षा रक्षकाने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.…

“आर्यन खान ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची मागणी, ८ कोटी समीर वानखेडेंना देण्याची डील”, धक्कादायक व्हिडीओ समोर

के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलचा हा व्हिडीओ आहे. त्यानं आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय.

Shiv Sena MP Sanjay Raut statement
“…जणूकाही त्यांच्या गर्भातूनच हे लोक जन्माला आलेत”, पंच प्रभाकर साईलच्या आरोपांवरून संजय राऊतांचं भाजपावर टीकास्त्र!

आर्यन खान प्रकरणामध्ये पंच प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर केलेल्या वसूलीच्या आरोपांमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे.

rakhi sawant, Aryan Khan , ananya pandey,
“बिचाऱ्या मुलांवर दया करा…”, NCBच्या कारवाईनंतर राखी सावंतचं आर्यन खान आणि अनन्या पांडेला समर्थन

ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यन खान आणि अनन्या पांडेच्या समर्थनात राखी सावंत पुढे आली आहे.

family of shahrukh khan Aryan Khan
16 Photos
२००८ मध्येच शाहरुखने मुलांबद्दल व्यक्त केलेली ‘ती’ चिंता; म्हणालेला की, “माझ्या मुलांची…”

अनेकदा आर्यन खानचा जामीन फेटाळण्यात आल्यानंतर आता शाहरुखची ही जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आल्याचं चित्र दिसत आहे.

Aryan-Khan-PTI-3-2
साक्षी-पुराव्यांशी छेडछाड, Whatsapp चॅट्स… जामिनासाठीच्या अर्जात आर्यन खान म्हणतो…!

आर्यन खानच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या