Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Aryan-Khan-PTI7-3
जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; ३० ऑक्टोबरपर्यंत कोठडीतच मुक्काम!

मुंबईतील विशेष एनसीबी न्यायालयाने आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

aryan khan and arbaaz merchant
“पप्पा, आम्हाला…”, आर्यन खानसोबत कैदेत असलेल्या अरबाझ मर्चंटची वडिलांना विनवणी!

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Aryan khan bharti singh
“आर्यनकडे ड्रग्ज सापडले नसतानाही २० दिवस जेल, भारती सिंहला मात्र ८६ ग्रॅम ड्रग्ज सापडल्याच्या दिवशीच जामीन”

सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगामध्ये असणाऱ्या आर्यन खानला न्यायालयाने दिलासा दिलेला नसल्याने त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे.

Shah Rukh Khan BJP
शाहरुख खानने भाजपामध्ये प्रवेश केल्यास आर्यनला जामीनही मिळेल अन्…; अध्यात्मिक गुरुंचा सल्ला

सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगामध्ये असणाऱ्या आर्यन खानला न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा जामीन नाकाराला आहे.

sameer wankhede Aryan khan
Aryan Khan Case: न्यायालयाने आर्यनला जामीन नाकारल्यानंतर NCB च्या समीर वानखेडेंची दोन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

या प्रकरणावरुन मागील दोन आठवड्यांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून त्यामुळे समीर वानखेडे हे चर्चेत आहेत.

Aryan-Khan-PTI-3
Aryan Khan Dugs Case : जामीन फेटाळल्यानंतर आता पुढे काय? आर्यन खानच्या वकिलांनी सांगितला प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन!

आर्यन खानसह मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट या तिघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

Sameer Wankhede Nawab Malik
“आर्यन खानचं समुपदेशन केलं? मग पुरावे दाखवा”; नवाब मलिक यांंचं NCB ला आव्हान!

आर्यन खानचं कौन्सेलिंग केल्याच्या वृत्तावर नवाब मलिक यांनी टीका करतानाच पुरावा दाखवण्याचं आव्हान एनसीबीला केलं आहे.

Aryan Khan, pooja bedi, Aryan Khan drugs case,
“निर्दोष असताना विनाकारण तुरुंगात टाकने म्हणजे…”, आर्यन खान ड्रग्स प्रकरणात पूजा बेदीने दिली प्रतिक्रिया

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूजा बेदीने आर्यन खान ड्रग्स प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या