sameer wankhede cbi inquiry aryan khan
आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितली? समीर वानखेडे म्हणतात, “मला समजत नाहीये की…!”

समीर वानखेडे म्हणतात, “सुरक्षेच्या बाबतीत आधीच पोलिसांना सांगितलं आहे. सोशल मीडियावर सातत्याने धमक्या येतच आहेत. मी त्यावर…!”

Sameer Wankhede Supriya Sule
“लोकांच्या घरात घुसून बायका पोरांवर…”, समीर वानखेडे प्रकरणावर पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या, “संसदेत…”

समीर वानखेडे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या आहेत.

srk aryan
शाहरुखचा लेक दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार, आर्यनच्या कलाकृतीत किंग खानबरोबर झळकणार ‘हे’ सुपरस्टार्स

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात नाही तर लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात आर्यन त्याचं नशीब आजमावणार आहे.

sameer wankhede aryan khan
आर्यन खानसाठी २७ लाखांची फुकट तिकिटं, रेव्ह पार्टीचं प्रमोशन…समीर वानखेडेंच्या Whatsapp चॅटमधून धक्कादायक खुलासे!

“या सगळ्यामध्ये बॉलिवूड महत्त्वाची भूमिका बजावतं. ड्रग्जचं व्यसन पसरवण्यासाठी, अधिकाधिक ग्राहक जमवण्यासाठी, ड्रग्जची विक्री करण्यासाठी बॉलिवूडमधील लोकांचा…!”

Sameer Wankhede and Munmun Dhamecha
“प्रसिद्धीसाठी समीर वानखेडेंनी मला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं” मॉडेल मुनमुन धमेचाचा आरोप

मॉडेल मुनमुन धमेचाने आता समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत तसंच आपण शांत का होतो ते पण सांगितलं आहे.

sameer wankhede
“वानखेडेंनी सुशांतसिंह प्रकरणात आरोपी बनण्यास सांगितलं”, ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा गौप्यस्फोट

ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केला आहे.

pooja-dadlani
15 Photos
आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून सोडवण्यासाठी जीवाचं रान करणारी, शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी आहे तरी कोण?

२०१२ पासून पूजा ददलानी शाहरुखची मॅनेजर म्हणून काम करत आहे

CBI reveals that independent witness KP Gosavi planned to extort Rs 25 crores from Aryan Khans family in the alleged Aryan Khan drugs case sgk 96
“आर्यन खानप्रकरणात २५ कोटी उकळण्याचा डाव”, समीर वानखेडेंच्या एफआयआरमध्ये सीबीआयचा मोठा खुलासा

CBI reveals in Sameer Wankhede FIR : याप्रकरणातील साक्षीदार के. पी. गोसावी यांनीही समीर वानखेडे यांच्यावर मोठा आरोप केला आहे.…

aryan
“किडनी विकून…,” आर्यन खानने सुरू केला कपड्यांचा ब्रँड, कपड्यांची किंमत पाहून नेटकऱ्यांनी शाहरुखच्या लेकाला केलं ट्रोल

त्याच्या ब्रँडच्या कपड्यांची किंमत पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

संबंधित बातम्या