Sameer Wankhede Aryan Khan
आर्यन खानला क्लीन चिट, तपास कमी पडला का? पत्रकारांच्या प्रश्नावर समीर वानखेडे म्हणाले…

आर्यन खानविरोधात कोणतेही पुरावे न आढळल्याने त्याला क्लीन चिट देण्यात आली. याबाबत तत्कालीन मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांना विचारण्यात…

Sameer-wankhede-Malik
आरोप करणारे नवाब मलिक तुरुंगात आणि तुम्ही बाहेर याकडे कसं बघता? समीर वानखेडे म्हणाले, “त्यांनी माझ्यावर…”

समीर वानखेडेंना नवाब मलिक यांनी केलेले आरोप आणि त्यांच्या अटकेबाबत विचारलं असता त्यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

aryan khan shared photo with suhana khan and abram
15 Photos
Photo : ड्रग्ज प्रकरणात क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खानने पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट, नेटकरी म्हणाले “तू तर शाहरुख…”

ड्रग्ज प्रकरणात क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खानने पहिल्यांदाच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तब्बल एक वर्षांनंतर पोस्ट शेअर केली आहे.

aryan khan
आर्यन खानचे सोशल मिडियावर पुनरागमन, शाहरुखच्या कमेंटने वेधले लक्ष

तो क्वचितच एखादा फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. पण सध्या सोशल मीडियावर त्याच्याच नावाचा बोलबाला आहे.

Chandrakant Pandit KKR Coach
मराठमोळे चंद्रकांत पंडित देणार शाहरुखच्या संघाला प्रशिक्षण! आर्यन खानने खास पोस्ट करून केले स्वागत

Chandrakant Pandit KKR Coach: आर्यन खानने केकेआरचे नवीन मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वागत केले आहे

sameer wankhede and aryan khan
‘क्लीन चिट’ मिळाल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचाही केला उल्लेख, म्हणाले…

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लिन चिट दिली आहे.

aryan khan
VIDEO : NCB नं क्लीनचीट दिली अन् पुन्हा पार्टीमध्ये मग्न झाला आर्यन खान? व्हिडीओ व्हायरल

शाहरुख खानचा लेक आर्यन खानचा पार्टी करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

shahrukh khan, aryan khan,
“आम्हाला एखाद्या राक्षसासारखं…”, NCB अधिकाऱ्यासमोर बोलताना शाहरुखला झाले अश्रू अनावर

गेल्या महिन्यातच अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यनला क्लीन चिट दिली आहे.

ncb, aryan khan, shahrukh khan,
“तुम्ही माझी इज्जत धुळीस मिळवली, मला तुरुंगात…”; आर्यनने एनसीबी अधिकाऱ्याला केला होता सवाल

गेल्या महिन्यातच अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यनला क्लीन चिट दिली आहे.

Sameer Wankhede transferred to Chennai after clean chit to Aryan Khan in cruise drugs case
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडेंची बदली

आर्यनसह सहा आरोपींविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्यामुळे त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले.

संबंधित बातम्या