ShivSena MP Hemant Patil criticizes Adani over Aryan Khan case
“अदानींना तर फाशी दिली पाहिजे होती, पण ते…”; आर्यन खान प्रकरणावरुन शिवसेना खासदाराची टीका

जे तुमच्या विरोधात बोलतात त्याच्यावर कारवाई केली जाते असेही शिवसेना खासदाराने म्हटले आहे

Aryan Khan
विश्लेषण : ड्रग्ज प्रकरणात २६ दिवस तुरूंगात राहिलेल्या आर्यन खानला नुकसान भरपाई मिळू शकते का?

आर्यन खानसह सहा जणांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे स्पष्ट करीत केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शुक्रवारी त्यांच्यावरील आरोप रद्द केले

Nana Patole reaction after the charges against Aryan Khan were dropped
“मी सांगतो वानखेडेंवर कोणतीही कारवाई होणार नाही”; आर्यन खानवरील आरोप रद्द केल्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

आर्यनसह सहा जणांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे स्पष्ट करत एनसीबीने शुक्रवारी त्यांच्यावरील आरोप रद्द केले

Ajit-Pawar-Avinash-Bhosale
उद्योजक अविनाश भोसलेंना अटक, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी सीबीआयला…”

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्योजक अविनाश भोसले अटकेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

sameer wankhede
आर्यन खान सुटला समीर वानखेडे अडचणीत सापडले; अमित शाहांच्या मंत्रालयाने दिले वानखेडेंविरोधात कारवाईचे आदेश

वानखेडेंच्या नेतृत्वाखाली एनसीबीकडून करण्यात आलेल्या तपासामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्यात.

sameer wankhede Aryan Khan
Aryan Khan Case: आरोपींच्या यादीतून NCB ने आर्यन खानला वगळल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सॉरी, मी आता…”

आर्यन खानसहीत सहा जणांची नावं आरोपपत्रामधून वगळण्यात आल्याचा खुलासा आज एनसीबीने केलाय

Nawab Malik Aryan Khan
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट मिळताच राष्ट्रवादीची प्रतिक्रिया, म्हणाले, “नवाब मलिक…”

नवाब मलिक यांनी एनसीबीचा जो फर्जीवाडा उघड केला होता त्यावर आर्यन खानच्या क्लीन चिटनंतर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीने…

NCB gave clean cheat to aryan khan
12 Photos
Photos: आर्यन खानला NCB कडून दिलासा मिळताच शाहरुखच्या मन्नतबाहेर चाहत्यांची गर्दी

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लिन चीट दिली आहे.

Aryan Khan, Aryan Khan gets clean chit, Aryan Khan clean chit, NCB on Drugs-On-Cruise Case, Shahrukh Khan, Cruise ship Drugs case, Sameer Wankhede, Drugs on cruise case, Aryan Khan and 5 others clean chit, Aryan Khan drug case, Aryan Khan latest news marathi, Aryan Khan marathi news, Aryan Khan breaking news today, mumbai news, mumbai breaking news, marathi news, maharashtra latest news, bollywood breaking news, आर्यन खान, आर्यन खानला क्लीन चिट, आर्यन खान क्लीन चिट न्यूज, ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरण , एनसीबी , शाहरुख खान, क्रूझ ड्रग्ज प्रकरण, समीर वानखेडे, ड्रग्ज ऑन क्रूझ केस, आर्यन खान आणि इतर ५ जणांना क्लीन चिट, एनसीबी मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरण क्लिन चीट, आर्यन खान प्रकरण, आर्यन खान ड्रग्ज प्रकरण न्यूज, आर्यन खान ड्रग्ज प्रकरण बातमी, आर्यन खान लेटेस्ट न्यूज
“आर्यन खानला NCB नं क्लीनचिट दिली, आता…”, नवाब मलिकांच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्वीट!

आर्यन खानला एनसीबीनं क्लीनचिट दिल्यानंतर नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या