असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९६९ रोजी आंध्र प्रदेशातील हैदराबाद (आता तेलंगणा) याठिकाणी झाला. हैद्राबाद मतदारसंघातून सलग पाचवेळा ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी १९९४ साली सर्वप्रथम चारमीनार विधानसभा मतदारसंघातून आंध्रप्रदेश विधानसभेत प्रवेश केला होता. ओवेसी यांनी निजाम महाविद्यालयातून (उस्मानिया विद्यापीठ) कला शाखेचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमधील ‘लिंकन्स इन’ (Lincoln’s Inn) मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या वक्तृत्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि इतर राज्यातही पक्षाचा विस्तार केला आहे. भारतातील मुस्लीम समाजाचे आपणच प्रतिनिधित्व करत आहोत, असा त्यांचा दावा आहे. मात्र २०२४ च्या निवडणुकीत ओवेसी वगळता त्यांचे इतर उमेदवार निवडून आलेले नाहीत. महाराष्ट्रातील औरंगाबाद लोकसभेची जागा यावेळी त्यांना गमवावी लागली.


अनेक राज्यातील विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुस्लीमबहुल मतदारसंघात असदुद्दीन ओवेसी आपल्या पक्षाचे उमेदवार देत असतात. मुस्लीम समाजाला एक राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ओवेसी करत आहेत. अल्पसंख्याकांची मते घेणाऱ्या काँग्रेस पक्षावर ओवेसी वेळोवेळी टीका करत असतात. काँग्रेस अल्पसंख्याकांची मते घेऊन त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप ते करतात. त्यामुळेच त्यांच्यावर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेस आणि इतर पक्ष करत असतात.


अठराव्या लोकसभेत खासदारकीची शपथ घेत असताना ओवेसी यांनी ‘जय पॅलेस्टाईन’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर भाजपा आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. पॅलेस्टाईनबाबत केंद्र सरकारने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी अनेकदा केली आहे.


Read More
MP Asaduddin Owaisi speaks in the Lok Sabha on Waqf Bill
Asaduddin Owaisi on Waqf: ‘मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनविण्याचा प्रयत्न’, असदुद्दीन ओवेंसींसह अल्पसंख्याक खासदारांची वक्फ विधेयकावर टीका

Asaduddin Owaisi speech on Waqf Bill: वक्फ (सुधारणा) विधेयकामुळे मुस्लीम समुदायाचे हक्क खिळखिळे होत आहेत. तसेच मुस्लीम धर्माच्या विषयात सरकारचे…

Asaduddin Owaisi tears Waqf Bill
“गांधींप्रमाणे मी हे वक्फ विधेयक फाडतो”, भर सभागृहात ओवैसी आक्रमक; म्हणाले, “मुसलमानांना बदनाम…”

Waqf Amendment Bill : लोकसभेतील भाषणाच्या शेवटी महात्मा गांधींचं उदाहरण देत ओवैसी म्हणाले, “मी हे विधेयक फाडून टाकतो.”

asaduddin owaisi vs Yogi Adityanath
Asaduddin Owaisi: रस्त्यावरील नमाजला विरोध, ओवेसी संतापले; म्हणाले, ‘संघाची परेड, कावड यात्राही रस्त्यावर होते’

Asaduddin Owaisi on Namaz ban: उत्तर प्रदेशमध्ये ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पढण्यास मनाई करण्यात आली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी…

Waqf Amendment Bill: सीएएसारखा विरोध करण्याचा प्रयत्न करू नये, केंद्रीय मंत्र्यांचा विरोधकांना सूचक इशारा

नागरिकत्व (सुधारणा) कायदा म्हणजेच सीएएच्या वेळी ज्या पद्धतीने डावपेच करीत विरोध केला होता, तसा प्रकार यावेळी करू नका, असा इशारा…

Nagpur violence Abu Azmi and Asaduddin Owaisi
“रमजानच्या महिन्यात…”, नागपूर दंगलीनंतर आमदार अबू आझमींनी मांडली भूमिका; तर ओवेसींनी सांगितले दंगलीमागचे कारण

MLA Abu Azmi on Nagpur violence: नागपूरमध्ये दंगल पेटल्यानंतर आता विविध पक्षांचे नेते प्रतिक्रिया देत असून शांततेचे आवाहन करत आहेत.…

Asaduddin Owaisi on Waqf Bill
Asaduddin Owaisi: “..तर मुस्लीम समुदाय ‘त्यांना’ माफ करणार नाही”, असदुद्दीन ओवेसींनी कुणाला दिला इशारा?

Asaduddin Owaisi Waqf Bill: वक्फ (सुधारणा) विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) अहवाल संसदेत मांडला जात असताना जय श्री राम नारा…

Waqf Board Bill JPC meeting
Waqf Board Bill: संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राडा; अरविंद सावंत, असदुद्दीन ओवेसींसह १० खासदार निलंबित

Waqf Board Bill JPC meeting: वक्फ विधेयकावर चर्चा करण्यासाठी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आले होते. या बैठकीत गदारोळ…

MIM In Delhi Election 2025.
Delhi Election : दिल्लीतील २०२० च्या दंगलीतील आरोपी लढवणार विधानसभा, ओवैसींच्या पक्षाने दिली उमेदवारी

Delhi Riots 2020 : आम आदमी पक्षाने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षानेही दिल्लीतील उमेदवार जाहीर…

asaduddin owaisi
Asaduddin Owaisi Video : “नरेंद्र मोदी यांना हे शिकवायला पाहिजे होते…”, मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानावर औवेसींची प्रतिक्रिया

मोहन भागवत यांच्या तीन मुले जन्माला घालण्यासंबंधीच्या विधानावर ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे,

Calling voting rights vote jihad is wrong says Asaduddin Owaisi
मताधिकाराला ‘व्होट जिहाद’ म्हणणे चुकीचे – ओवैसी

देवेंद्र फडणवीस व त्यांचा भाजप ‘व्होट जिहाद’ म्हणत ‘धर्मयुद्ध’ चा नारा देतात. यातून दोन धर्मात तेढ निर्माण करून देश तोडण्याचा…

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi : सोलापूरमध्ये भर सभेत पोलिसांनी दिली नोटीस; असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “त्यांचं जावयावर खूप प्रेम, आय लव्ह…”

Asaduddin Owaisi : प्रक्षोभक विधाने करू नये, अशी नोटीस पोलिसांकडून असदुद्दीन ओवैसी यांना देण्यात आली.

Asaduddin Owaisi Bhiwandi Constituency, Waris Pathan,
मोदी हे भारतातील मशिदी उद्ध्वस्त करणारा कायदा आणणार, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची आरोप

भिवंडी पश्चिम मतदारसंघात एमआयएमचे नेते वारिस पठाण हे निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवैसी भिवंडीत आले होते. यावेळी त्यांनी…

संबंधित बातम्या