Page 13 of असदुद्दीन ओवेसी News

ओवेसींचा बिल्किस बानो प्रकरणावरुन नरेंद्र मोदींना टोला

ओवेसी म्हणतात, “यापेक्षा एखादं खिचडी सरकार आलं तर चांगलं होईल. एखादा कमकुवत पंतप्रधान सत्तेत येईल. त्यामुळे..!”

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देशभरात संतपाची लाट उसळली आहे.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोठे विधान केले आहे.

गुजरात असो अथवा कठुआ, भाजपा नेहमीच बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभी राहते, ओवेसींचा आरोप

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

ओवेसी म्हणतात, “मुस्लीम इथले रहिवासी नाहीत का? आपण जर वास्तव पाहिलं, तर भारतात मूळ रहिवासी हे…!”

“पेट्रोल १०४ रुपये लीटर झालं आहे त्यासाठी ताजमहाल बांधणारे जबाबदार आहेत”

लोकसभा पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशमधील रामपूर आणि आझमगढ या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपाचा विजय झाला आहे.

ओवेसी म्हणतात, “संजय राऊत म्हणत असतील की शिवसैनिक रस्त्यावर उतरतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी बघून घेईल”

असदुद्दीने ओवेसी यांनी ‘अग्निपथ’ सैन्य भरतीविरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

विरोधी पक्ष काँग्रसेने देखील यावरून पंतप्रधान मोदींनावर जोरदार टीका केली आहे.