Page 17 of असदुद्दीन ओवेसी News
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल (एआयएमआयएम) पक्षाचं अधिकृत ट्विटर खातं हॅक झालं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे.
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाहीर केलेल्या लोकसंख्या नियंत्रण धोरणावर असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं
असदुद्दीन ओवेसी यांनी मोर्चबांधणी सुरू केली असून, एका रॅलीमध्ये बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांबद्दल विधानं केलं होतं.
उमेदवारांच्या निवड प्रक्रियेस झाली सुरूवात ; असदुद्दीन ओवेसींनी केली घोषणा
‘करोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी’
भारताने मोठे मन दाखवत रोहिंग्यांना आसरा दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी भाजप सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली.
नाशिक येथे केलेल्या वक्तव्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.
मुस्लिमांनी या देशासाठी खूप मोठे बलिदान दिले आहे.