Asaduddin Owaisi and Nupur Sharma
“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नुपूर शर्मांना भाजपाने तिकिट दिल्यास आश्चर्य वाटणार नाही” ओवेसींची खोचक टीका

AIMIM चे नेते असुद्दीन ओवेसी यांनी नुपूर शर्मा यांचा मुद्दा उपस्थित करत भाजपावर टीका केली आहे

ASADUDDIN OWAISI
12 Photos
अहमदनगरच्या नामांतरावर MIMची भूमिका काय? असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “अरे तुम्ही…”

असदुद्दीन ओवैसी यांनी अहमदनगर शहराच्या नामांतराच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.

Asaduddin Owaisi
उद्धव ठाकरे- वंचितच्या युतीवर ओवैसी यांची प्रतिक्रिया, म्हणाले “हा त्यांचा निर्णय…”

वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात जवळजवळ युती झालेली आहे.

Asaduddin Owaisi Slams PM Modi
अरुणाचलमध्ये भारत-चीन संघर्ष: “चीनला उत्तर देण्यास भारतीय लष्कर समर्थ, मात्र मोदींच्या दुबळ्या…”; असदुद्दीन ओवेसी संतापले

Asaduddin Owaisi Slams PM Modi: सरकारने अनेक दिवस देशाला अंधारात ठेवल्याचा आरोपही ओवेसींनी केला

Owaisi Gadkari Uniform Civil Code
‘चार पत्नी असणं अनैसर्गिक’ म्हणणाऱ्या नितीन गडकरींना ओवेसींनी दिलं उत्तर, म्हणाले “आधी शबरीमला मंदिरात…”

गडकरींनी समान नागरिक कायद्यासंदर्भात बोलताना चार पत्नी असणं हे अनैसर्गिक असल्याचं म्हटलं आहे

AIMIM chief Asaduddin Owaisi criticized Amit Shah
“…तेव्हा तुम्ही कोणता धडा शिकवलात?”, असदुद्दीन ओवैसींचा अमित शाहांना संतप्त सवाल, बिल्किस बानो प्रकरणावरुन सुनावले खडेबोल

दंगलखोरांना धडा शिकवल्यानंतर गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित झाली, असं विधान अमित शाह यांनी केलं आहे

ASADUDDIN OWAISI
Video: गुजरातमध्ये ओवैसींच्या सभेत मोदी-मोदीच्या घोषणा, श्रोत्यांनी दाखवले काळे झेंडे

गुजरातमधील विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होणार असून येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

ASADUDDIN OWAISI
Gujarat Election : गुजरातमध्येही ‘एमआयएम’ इतर राजकीय पक्षांचं गणित बिघडवणार?; विरोधी पक्षांची चिंता वाढली!

गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे आणि निकाल ८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

GUJARAT ELECTION AND AIMIM AND ASADUDDIN OWAISI
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने AIMIM ने घेतला मोठा निर्णय; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

गुजरात विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. कोणत्याही क्षणाला निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते.

Narendra-Modi-Owaisi
“आधी आम्ही कबूतर सोडायचो, आता चिते…,” म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींना ओवेसींचा टोला, म्हणाले “बलात्कारी…”

ओवेसींचा बिल्किस बानो प्रकरणावरुन नरेंद्र मोदींना टोला

asaduddin owaisi on pm narendra modi
“३०६ खासदार असूनही मोदी तक्रार करतात की…”, असदुद्दीन ओवेसींचा खोचक टोला; नितीश कुमारांनाही केलं लक्ष्य!

ओवेसी म्हणतात, “यापेक्षा एखादं खिचडी सरकार आलं तर चांगलं होईल. एखादा कमकुवत पंतप्रधान सत्तेत येईल. त्यामुळे..!”

संबंधित बातम्या