AIMIM Asaduddin Owaisi NCP Nawab Malik Sharad Pawar Muslim Bhiwandi
नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून का? ओवेसींचा शरद पवारांना सवाल; म्हणाले “आमची ओळख पुसण्याचा…”

नवाब मलिक संजय राऊतांपेक्षा कमी आहेत का?; ओवेसींचा शरद पवारांना सवाल

Asaduddin-Owaisi-1
भारतीय मुस्लिमांचं मुघलांशी कोणतंही नातं नाही, पण मुघल राजांच्या बायका कोण होत्या? : असदुद्दीन ओवेसी

भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी कोणतंही नातं नाही, मात्र मुघल राजांच्या बायका कोण होत्या? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केलाय.

asaduddin owaisi on gyanavapi mosque
ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा; ओवैसी म्हणाले, “आता पुन्हा एकदा मशीद…”

हिंदूंचे वकील मदनमोहन यादव यांनी असा दावा केला आहे, की मशिदीत नमाजाआधी हात धुण्याचे स्थळ म्हणजे ‘वझुखाना’ येथे सर्वेक्षण पथकाला…

‘आता आणखी एक मशीद…’ ग्यानवापी मशीद निकालाबाबत ओवेसींचं मोठं विधान

Gyanvapi Mosque Verdict: ग्यानवापी मशिदीबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं विधान केलं आहे.

‘ओवेसी जिना बनण्याचं स्वप्न बघत आहेत’, ज्ञानवापी मशिद प्रकरणावरून भाजपा खासदाराने साधला निशाणा

भाजपा खासदार हरनाथ सिंह यादव यांनी रविवारी असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला असून देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्याची मागणी केली…

राहुल गांधीच्या तेलंगणा दौऱ्यानंतर ओवेसींचा निशाणा; म्हणाले, “राहुल गांधी वायनाडमध्येही…”

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Asaduddin-Owaisi
“उद्या जर मी म्हणालो की पंतप्रधानांच्या घरासमोर कुराणचं वाचन करेन, तर तुम्ही काय करणार?” ओवैसींचा भाजपाला सवाल!

ओवैसी म्हणतात, “उद्या जर आम्ही घोषणा केली की भाजपाच्या सर्व नेत्यांच्या घरासमोर आम्ही कुराणचं पठण करणार तर…!”

giriraj singh on asaduddin owaisi
“ओवेसींमध्ये जिनांचा डीएनए आहे, ते फक्त…”, भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचं विधान चर्चेत!

गिरीराज सिंह म्हणतात, “यांना सगळं हिंदू विरुद्ध मुस्लीम याच दृष्टीनं पाहायची सवय लागली आहे”

Attack on Owaisi : ओवेसींवर हल्ला करणाऱ्यांना व्हायचं होतं ‘हिंदुत्वादी नेते’; आरोपपत्रात उल्लेख!

ओवेसींसह एकूण ६१ लोकाच्या जबाबांचा समावेश आरोपपत्रात करण्यात आला आहे.

Sanjay Raut reaction to the alliance offer given by aimim
“औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे…”; एमआयएमनं दिलेल्या ऑफरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

ज्यांच्याबरोबर त्यांची छुपी हातमिळवणी आहे ती त्यांना लखलाभ ठरो, असे संजय राऊत म्हणाले.

“काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या त्या १५०० हिंदूंसाठी कोण अश्रू ढाळणार?” The Kashmir Files वरुन ओवेसींचा मोदी सरकारला सवाल

“गेल्या सात वर्षांपासून सत्तेत असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना एखादा चित्रपट पाहून काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली का,” असा प्रश्न ओवेसी यांनी…

“ब्राह्मणांसाठी जानवं आवश्यक, पण…;” हिजाब निकालावर संतापले असदुद्दीन ओवेसी

“मी हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी असहमत आहे,” असं ओवेसी म्हणाले.

संबंधित बातम्या