Asaduddin Owaisi AIMIM Uddhav Thackeray
“तुम्ही बघाच, २०२४मध्ये शिवसेना पुन्हा…”, असदुद्दीन ओवैसींनी वर्तवलं भाकित!

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी शिवसेनेविषयी भाकित वर्तवलं असून त्याविषयी राज्याच्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.

yogi adityanath on asaduddin owaisi
“अब्बाजान, चचाजानच्या अनुयायांना मी सांगून ठेवतो की…”, योगी आदित्यनाथ यांचा ओवैसींना इशारा!

योगी आदित्यनाथ यांची एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर सीएएच्या मुद्द्यावरून टीका!

Will turn UP streets into Delhi Shaheen Bagh if CAA NRC not scrapped AIMIM Asaduddin Owaisi
“CAA, NRC मागे घ्या नाहीतर उत्तर प्रदेशचे रस्ते शाहीन बागेत बदलू”; ओवेसींचा मोदी सरकारला इशारा

मोदी स्वतःला नायक बनवण्याची एकही संधी सोडत नाहीत, असेही ओवेसी म्हणाले.

AIMIM chief Asaduddin Owaisi on UP Election
UP Election 2022 : एमआयएमचा मोठा निर्णय ; खासदार ओवेसींनी केली घोषणा, म्हणाले…

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे.

Asaduddin Owaisi AIMIM Uddhav Thackeray
“सर्व मुस्लिमांना आरक्षण देऊ नका, पण…”, ओवेसींची ठाकरे सरकारकडे ‘ही’ मागणी

एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय.

भारतात मुस्लीम नाही, कायम हिंदू व्होट बँक होती, आहे व राहील : असदुद्दीन ओवेसी

भारतीय राजकारणात मुस्लिमांचे मत आता एवढे महत्वाचे राहिलेले नाही, असंही म्हणाले आहेत.

ranjit savarkar on mahatma gandhi father of nation
“मला वाटत नाही की गांधीजी देशाचे राष्ट्रपिता आहेत”, वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी मांडली भूमिका

महात्मा गांधींऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाचे राष्ट्रपिता करण्याबाबत ओवैसींनी केलेल्या वक्तव्यावर रणजीत सावरकर यांनी भूमिका मांडली आहे.

Asaduddin Owaisi Angry Says Night Travel Unsafe Atmosphere For Muslim Women gst 97
मुस्लीम महिलांची भीती बघायचीय? माझ्याबरोबर रात्री या… ओवेसींचं अँकरला आव्हान

“भीती बघायचीय? चला, दिल्लीहून सुटणारी ट्रेन बघा. मी स्वतः येतो आणि…”, असं आव्हान ओवेसींनी अँकरला दिलं.

AIMIM chief Asaduddin Owaisi
“दुसरे जिन्ना होऊन जगाचं तालिबानीकरण आणि इस्लामीकरण करण्याचा असदुद्दीन ओवैसींचा अजेंडा”

काही दिवसांपूर्वीच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्यामुळे जातीय तेढ  निर्माण होऊन सलोखा बिघडल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.

Mukhtar-Ansari
मायावतींनी तिकीट नाकारताच मुख्तार अन्सारी यांना एआयएमआयएमची ऑफर; “दार खुलं आहे हवं तर…”

मायावतींनी मुख्तार अन्सारी यांना उमेदवारी देणार नसल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर आता ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षानं अन्सारी यांना खुली ऑफर…

संबंधित बातम्या