“मला वाटत नाही की गांधीजी देशाचे राष्ट्रपिता आहेत”, वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी मांडली भूमिका महात्मा गांधींऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाचे राष्ट्रपिता करण्याबाबत ओवैसींनी केलेल्या वक्तव्यावर रणजीत सावरकर यांनी भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 13, 2021 20:39 IST
“ मी लखीमपूर खेरी येथे जाणार, आता वेळ आली आहे…” ; ओवेसींचं विधान! शेतकरी आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2021 15:33 IST
मुस्लीम महिलांची भीती बघायचीय? माझ्याबरोबर रात्री या… ओवेसींचं अँकरला आव्हान “भीती बघायचीय? चला, दिल्लीहून सुटणारी ट्रेन बघा. मी स्वतः येतो आणि…”, असं आव्हान ओवेसींनी अँकरला दिलं. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 30, 2021 13:18 IST
असदुद्दीन ओवेसी भाजपाचा चाचाजान; राकेश टिकैत राकेश टिकैत यांनी ओवैसी यांचा उल्लेख भाजपाचे ‘चाचाजान’ असा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 15, 2021 10:24 IST
“दुसरे जिन्ना होऊन जगाचं तालिबानीकरण आणि इस्लामीकरण करण्याचा असदुद्दीन ओवैसींचा अजेंडा” काही दिवसांपूर्वीच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन सलोखा बिघडल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 14, 2021 14:15 IST
मायावतींनी तिकीट नाकारताच मुख्तार अन्सारी यांना एआयएमआयएमची ऑफर; “दार खुलं आहे हवं तर…” मायावतींनी मुख्तार अन्सारी यांना उमेदवारी देणार नसल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर आता ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षानं अन्सारी यांना खुली ऑफर… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 10, 2021 18:28 IST
“…मात्र त्यांना इथल्या पेक्षा अफगाणिस्तानमधील महिलांचीच चिंता”; ओवेसींचा मोदी सरकारवर निशाणा! केंद्रीय मंत्र्यांकडून ओवेसींना देण्यात आलं प्रत्युत्तर; जाणून घ्या कोण काय म्हणालं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 20, 2021 15:19 IST
“मराठ्यांना आरक्षण द्या पण मुस्लिमांचं काय?”; लोकसभेत ओवेसींचा सवाल! मुस्लिमांच्या त्या ५० जाती ज्या महाराष्ट्रात मागास आहेत ते तुमचा तमाशा पाहत आहेत, असं देखील म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 10, 2021 22:06 IST
ओवैसींच्या AIMIM पक्षांचं अधिकृत ट्विटर हँडल हॅक; ‘या’ व्यक्तीचा लावला फोटो ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल (एआयएमआयएम) पक्षाचं अधिकृत ट्विटर खातं हॅक झालं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2021 15:14 IST
“योगी आदित्यनाथ यांचं लोकसंख्या नियंत्रण धोरण महिलांसाठी त्रासदायक”, असदुद्दीन ओवैसींचा दावा! योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाहीर केलेल्या लोकसंख्या नियंत्रण धोरणावर असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 15, 2021 18:41 IST
ही हिंदुत्वाचीच देण; सरसंघचालक भागवत यांना असदुद्दीन ओवेसींचं प्रत्युत्तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2021 11:07 IST
‘पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही’; ओवेसींचं आव्हान योगींनी स्वीकारलं, म्हणतात… असदुद्दीन ओवेसी यांनी मोर्चबांधणी सुरू केली असून, एका रॅलीमध्ये बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांबद्दल विधानं केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2021 10:49 IST
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच नाना पटोलेंच्या विधानाची मोठी चर्चा; म्हणाले, “मी आणि देवेंद्र फडणवीस…”
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : निकालाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंचा भाजपाला धक्का, मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश,
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results : ‘या’ ३५ बंडखोरांनी महायुती-मविआची चिंता वाढवली, निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार?
मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
VIDEO: “मृत्यू कुणालाच रोखता येत नाही” केस कापायला गेलेल्या डॉक्टरांचा भयंकर शेवट; एक चूक अन् कसा झाला शेवट पाहाच
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : निकालाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंचा भाजपाला धक्का, मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश,