Asaduddin-Owaisi-
“विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल आश्चर्यकारक, त्यांना बहुदा…”, असदुद्दीन ओवैसींचा टोला

एआयएमआयएम असदुद्दीन ओवैसी यांचा राहुल नार्वेकरांना टोला

asaduddin owaisi - eknath shinde
“बाबरी मशीद प्रकरणानंतर या लोकांचा…”, मलंगगडाबाबत एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतर असदुद्दीन ओवैसींचा संताप

एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना मलंगगडाला मुक्त करण्याचं आश्वासन दिलं आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

asaduddin owaisi slams devendra fadnavis on babari
“देवेंद्र फडणवीसांना जर आता एवढी हिंमत आली असेल तर…”, ओवेसींचं टीकास्र; बाबरीचा उल्लेख करत म्हणाले…

ओवेसी म्हणतात, “बाबरी मशीद खटल्याचा निकाल आल्यामुळेच हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मोदी सरकारच्या मंत्र्यांची हिंमत…!”

Mathura mosque Asaduddin Owaisi
“मुस्लिमांच्या प्रतिष्ठेला नख…”, मथुरेतल्या मशिदीप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया

मथुरेतली शाही ईदगाह मशीद ही कृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आली आहे, असा दावा करत हिंदू संघटनांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल…

k. chandrashekar rao, Telangana, Bharat Rashtra Samithi, Asaduddin Owaisi, AIMIM, maharashtra, assembly eletions
तेलंगणातील पराभवाने भारत राष्ट्र समितीच्या राज्यातील नेत्यांमध्ये चलबिचल, एमआयएममध्येही चिंता

तेलंगणातील पराभवामुळे महाराष्ट्रात ‘ब’ चमू म्हणून चर्चेत असणाऱ्या ‘एमआयएम ’च्या कार्यकर्त्यांमध्येही ‘ बीआरएस’ च्या परभवामुळे चलबिचल निर्माण झाली आहे.

Asaduddin owaisi on rahul gandhi
“राहुल गांधी तुम्ही वयाची पन्नाशी ओलांडली, एकटेपणामुळे…”, असदुद्दीन ओवेसींनी उडवली खिल्ली

तेलंगणातील बीआरएस आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार हटवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. काँग्रेस हा जुना पक्ष असून आगामी तेलंगणा…

asaduddin owaisi on hyderabad city name change into bhagyanagar
‘हैदराबादचे भाग्यनगर करणार,’ भाजपाच्या आश्वासनावर असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “जनता भाजपाला…”

हैदराबादचे नाव बदलण्याचे आश्वासन हे भाजपाच्या विभाजनवादी राजकारणाचे प्रतिक आहे, असे ओवैसी म्हणाले.

Akbaruddin Owaisi
“मी इशारा दिला तर..”, पोलीस अधिकाऱ्याला AIMIM नेत्यानं भरसभेत धमकावलं; म्हणाले “चाकू आणि…”

अकबरुद्दीन ओवैसी हैदराबाद येथील ललिताबाग येथे प्रचारसभा घेत होते. यावेळी संतोषनगरच्या एका पोलीस निरिक्षकाने नेत्यांना सभा वेळेत आटोपण्याची सूचना केली.…

Asaduddin-Owaisi-
“काँग्रेसवाले आमच्या कपड्यांवर, दाढीवर प्रश्न उपस्थित करतात कारण…”, ‘त्या’ वक्तव्यावर भडकले ओवैसी

असदुद्दीन ओवैसी यांची काँग्रेसवर तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे.

Will Murder Raja Singh Hyderabad Woman Urges Owaisi
“मी टी राजा सिंहचा खून करते”, असदुद्दीन ओवैसींसमोरच महिलेची भाजपा आमदाराला जीवे मारण्याची धमकी

असदुद्दीन ओवैसी गोशामहल विधानसभा मतदारसंघात प्रचार करत असताना हा प्रकार घडला.

Rahul gandhi and asaduddin owaisi
“माझ्या चेहऱ्यावर दाढी आणि डोक्यावर टोपी असल्याने…”, असदुद्दीन ओवेसींचा राहुल गांधींवर गंभीर आरोप

काँग्रेसविरोधात उमेदवार उभे करण्याकरता एआयएमआयएम पक्ष भाजपाकडून पैसे घेतं, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. या आरोपावर असदुद्दीन ओवेसी यांनी…

संबंधित बातम्या