Asaduddin Owaisi (
“कुर्सी है तुम्हारा ये जनाजा तो नहीं…”, मणिपूरप्रश्नी शायरी म्हणत लोकसभेत असदुद्दीन ओवैसी आक्रमक

भाजपाने मणिपूर आणि हरियाणातले मुख्यमंत्री का बदलले नाहीत? असा प्रश्न खासदर असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत उपस्थित केला.

Asaduddin Owaisi
“दाढी आणि कपडे पाहून त्याने…”, असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत मांडला जयपूर-मुंबई ट्रेनमधील हत्याकांडाचा मुद्दा

जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये चार जणांची हत्या करणारा आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंह याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

asaduddin owaisi parliament pm modi
“मणिपूरच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान संसदेत आले नाहीत, तर मी म्हणेन, ते पळपुटे आहेत”; असदुद्दीन ओवैसींची टीका

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. विरोधकांच्या आघाडीने मला निमंत्रित केले नाही, तिथे महनीय पुढाऱ्यांचा…

asaduddin owaisi
“त्यांना विचारा, वासना आणि देश…”, RAW मधील मुस्लीम अधिकाऱ्यांच्या कपातीवरून ओवैसींचा प्रश्न

भारताच्या सुरक्षा यंत्रणांमधील मुस्लीम अधिकाऱ्यांची संख्या घटली असल्याचा दावा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.

What asaduddin owaisi Said?
“आम्ही त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अस्पृश्य”, ठाकरे-मेहबुबा मुफ्तींचं नाव घेत AIMIM ची ‘INDIA’वर नाराजी

विरोधी पक्षांनी बंगळुरू येथील बैठकीचं निमंत्रण न दिल्यामुळे एआयएमआयएम पार्टीने नाराजी व्यक्त केली आहे.

Asaduddin-Owaisi-
“कोंबडीने अंडी नाही घातली तर…” भाज्यांच्या दरवाढीला मुस्लिमांना जबाबदार धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ओवेसींकडून सडेतोड उत्तर

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर विधानानंतर एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर कठोर टीका केली आहे.

asaduddin owaisi
राजस्थानमध्ये एमआयएम पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

काही दिवसांपूर्वी कन्हैयालाल या टेलरचा खून करण्यात आला होता. ओवैसी यांनी जुनैद आणि नासीर यांच्या खुनाची तुलना कन्हैयालाल यांच्या खुनाशी…

devendra fadnavis ani podcast
“मी काय चुकीचं बोललो?”, देवेंद्र फडणवीसांनी ‘औरंग्याच्या अवलादी’ वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…!

फडणवीस म्हणतात, “महाराष्ट्रात आम्ही हे कसं सहन करणार? आम्ही त्याच्याशी लढलो आहोत. लाखो हिंदूंना त्यानं मारलं आहे!”

Asaduddin Owaisi
Video : मोदींकडून समान नागरी कायद्याचे संकेत; ओवैसींनी छेडला हिंदू अविभाजित कुटुंबाचा मुद्दा; पंतप्रधानांना आव्हान देत म्हणाले…

Uniform Civil Code : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन तलाक, समान नागरी कायदा आणि पसमांदा मुसलमानांर टिप्पणी केली आहे. असं…

navneet rana criticized Uddhav Thackeray
“ओवेसींनी मर्यादेत राहून बोलावे, अन्यथा…” नवनीत राणांचा इशारा

गेल्या काही दिवसांत ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रात येऊन प्रक्षोभक भाषणे केली आहेत, पण ओवेसींनी हे लक्षात घेतले पाहिजे,…

संबंधित बातम्या