Page 8 of आसाराम बापू News
स्वत:च्याच आश्रमातील गुरुकुलात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी आसाराम बापू यांना राजस्थान पोलिसांनी समन्स जारी केले आहे.
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी भाजप दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केला आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी ७२ वर्षीय वादग्रस्त ‘आध्यात्मिक गुरू’ आसारामबापू यांनी चार दिवसांत जबानीसाठी जोधपूरच्या पोलीस ठाण्यात हजर…
देशात वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या बलात्कारावर सगळेच बोलताहेत, पण एका साधूवर बलात्काराचा आरोप झाल्याबद्दल कोणीच बोलत नाही, असा प्रश्न संयुक्त…
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी ‘स्वयंघोषित गुरू’ आसाराम यांना पोलिसांनी ३० ऑगस्ट पर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले…
रुद्राक्षांच्या माळांचे अंगभर अवडंबर, केसांचे अस्ताव्यस्त जंजाळ, कपाळाला लालभडक टिळा, प्रवचनांची पोपटपंची एवढय़ा भांडवलावर श्रद्धेच्या बाजारात सुरू केलेली दुकाने अंधश्रद्धाविरोधकांना…
ट्विटवर केलेल्या ट्विटमध्ये उमा भारती यानी आम्ही सर्व आसाराम बापू यांच्या पाठिशी उभे आहोत, असे म्हटले आहे.
आपल्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे सातत्याने वादात सापडणारे अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्याविरोधात एका तरुणीने लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे.
दुष्काळग्रस्त भागातील गाळउपसा करण्याच्या कामांची पाहणी केल्यानंतर पतंजली योगपीठाकडून काही मदत मिळू शकेल काय, असा प्रश्न योगगुरू बाबा रामदेव यांना…
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आसारामबापू यांना अनावृत पत्र पाठवून मंत्रांच्या साहाय्याने पाऊस पाडण्याचे आव्हान देण्यात आले आहे. मंत्रशक्तीने पाऊस…
ऐरोली येथील पटनी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या आसाराम बापू यांच्या सत्संग सोहळ्यात होणाऱ्या धुळवडीच्या कार्यक्रमास विरोध करण्यासाठी आलेले रिपब्लिकन युवक…
महाराष्ट्रात दुष्काळ असताना होळीच्या नावाखाली पाण्याचा अपव्यय करणाऱया आसाराम बापूंच्या २३ भक्तांना पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा अटक केली.