Page 12 of आषाढी एकादशी २०२४ News
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीला लोणंद ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण करण्यात आला व माध्यान्ह आरती झाली.
बारामती-काटेवाडी मार्गावर मोतीबा, पिंपळी ग्रेप, लिमटेकमध्ये दुसरी विश्रांती घेत पालखीने काटेवाडी येथे प्रवेश केला,
जेजुरीत प्रशासनाने कडेपठार रस्त्यावर होळकर तलावाच्या काठी नव्याने पालखी तळासाठी जागा घेतली आहे.
कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे पुण्यामध्ये आगमन झाले. श्रीमंत
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरुवात २० जूनला पहाटेपासूनच होणार आहे.
देहूत ३२९ दिंड्या दाखल होणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी देहूत येतील, असं विश्वस्त संजय महाराज मोरे व माणिक महाराज…
करोना संसर्गामुळे गेले दोन वर्ष पालखी सोहळ्याची परंपरा खंडीत झाली होती.
पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी व देहूत लाखो वारकरी येत असतात. ठरावीक क्षेत्रातच ही गर्दी एकवटलेली असते.
आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात.
टाळ-मृदंगाच्या तालावर मुखी हरिनामाचा गजर करीत पायी जाणारी वारी हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.
एकादशीला अनादी काळापासून महत्त्व आहे. यातच आषाढी एकादशीला पाऊस देखील तूफान पडतो. आपल्याकडे पौराणिक, ऐतिहासिक या प्रत्येक कथा माहीत असतात.
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली होती. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.