Page 14 of आषाढी एकादशी २०२४ News

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल !

‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा’असलेला हा विठ्ठल अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.