”माऊली माऊली…” वारीच्या सुंदर क्षणांची डिजिटल चित्रे पाहिली का? नातीने आजोंबाना समर्पित केलेला मोहक व्हिडिओ एका पाहाच! सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वारीचे दर्शन घडवत आहे. विशेष म्हणजे एका नातीने आपल्या आजोबांना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2023 21:54 IST
कल्याणमध्ये बिर्ला महाविद्यालयातर्फे आषाढीनिमित्त स्वच्छता, पर्यावरण दिंडी Ashadhi Ekadashi Wari 2023 देवशयनी आषाढी एकदशी निमित्त येथील बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि या समुहाशी संलग्न संस्थांतर्फे गुरुवारी सकाळी… By लोकसत्ता टीमJune 29, 2023 16:59 IST
आषाढीनिमित्त भाविकांनी फुलली संतनगरी; शेगावात दिंड्यांसह हजारो भाविक दाखल, संध्याकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा ‘होय होय वारकरी, पाहे-पाहे पंढरी’ या पंक्तीप्रमाणे जिल्ह्यातील हजारो वारकरी व भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहे. By लोकसत्ता टीमJune 29, 2023 15:23 IST
Video: अभिनेत्री अदा शर्मानं आषाढी एकादशीनिमित्तानं दिल्या खास शुभेच्छा; गायलं ‘रखुमाई रखुमाई’ गाणं अभिनेत्री अदा शर्माच्या आवाजात ऐका ‘रखुमाई रखुमाई’ गाणं By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 29, 2023 15:18 IST
Ashadhi Ekadashi 2023: उपवासाचे गुलाबजाम; या पदार्थानं उपवास होईल स्पेशल, ही घ्या रेसिपी उपवासाला गोड काय करायचे असा प्रश्न पडला असेल तर ही घ्या खास उपवासाची गुलाबजाम रेसिपी By लोकसत्ता ऑनलाइनJune 29, 2023 14:08 IST
Video: काश्मीरच्या शमीमा अख्तरनं गायलेलं पसायदान ऐकलं का? प्रत्येक उच्चार ऐकून व्हाल तृप्त Pasayadan Marathi Video: काश्मीरची एक तरुणी व अप्रतिम गायिका शमीमा अख्तर हिने सुरेल आवाजात पसायदानाचे पठण केले आहे.तिने ज्या प्रकारे… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 29, 2023 13:54 IST
Ashadhi Ekadashi 2023: उपवासाला ट्राय करा वरीच्या तांदळाचा पुलाव; रेसिपी लगेच नोट करा Ashadhi ekadashi 2023: आषाढीला नक्की ट्राय करा, उपवासाचा हा खास पदार्थ नक्की कुटुंबासोबत बनवून खा… By लोकसत्ता ऑनलाइनJune 29, 2023 13:49 IST
“जय हरी विठ्ठल!” पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आषाढी एकादशीनिमित्त मराठीतून शुभेच्छा, ट्वीट करत म्हणाले… Ashadhi Ekadashi Wari 2023 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2023 11:54 IST
आषाढी एकादशीला करा गोड पदार्थ, असा बनवा चविष्ट राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा, रेसिपी जाणून घ्या उपवासाला गोड काय करायचं, हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो पण तुम्ही उपवासाला राजगिऱ्याचा पिठाचा शिरा बनवू शकता. अतिशय झटपट होणारी… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कJune 29, 2023 11:52 IST
“ट्रीप म्हटल्यावर त्यांना पंढरपूर आठवलं”, प्रवीण तरडेंनी आई-वडिलांना नेलेलं विठुरायाच्या चरणी, म्हणाले, “धक्केबुक्के खात…” Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीनिमित्त प्रवीण तरडेंची खास पोस्ट, आई-वडिलांबरोबरचे फोटो केले शेअर By हसु चौहानUpdated: June 29, 2023 11:42 IST
अकोला : ‘भेटी लागी जीवा’तून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे विलोभनीय दर्शन विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची ओळख होण्याच्या दृष्टीने प्रभात किड्स स्कूलमध्ये आषाढी एकादशी सोहळा बुधवारी चांगलाच रंगला. By लोकसत्ता टीमJune 29, 2023 09:43 IST
नागपूर : विठू नामाच्या गजराने विदर्भातील पंढरी दुमदुमली, धापेवाड्यात अलोट गर्दी विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाड्यातील स्वयंभू श्री विठ्ठल रक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गुरुवारी सकाळपासून गर्दी झाली. By लोकसत्ता टीमUpdated: June 29, 2023 10:21 IST
India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद
१४ जानेवारी राशिभविष्य: ‘या’ मकर संक्रांतीला कोणत्या राशीचे उघडणार भाग्याचे द्वार? सूर्यदेवाच्या कृपेने इच्छापूर्ती होणार की धनलाभ?
१४ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींना सोन्याचे दिवस; सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाने सुख-संपत्तीत होईल प्रचंड वाढ
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
दाक्षिणात्य सुपरस्टारचा मोठा निर्णय! सिनेविश्वात २० वर्षे ज्या नावाने ओळख मिळाली, तेच बदलणार…; स्वतः घोषणा करत म्हणाला…