आषाढी एकादशी २०२४ Photos
विठ्ठल मंदिराला सुमारे ४०० वर्षांचा जुना इतिहास आहे.
टाळ- मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामाच गजर करत एक-एक पाऊलवाट तुडवत वारकरी पंढरीच्या दिशेने आज वाटचाल करणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली.
अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यददेखील दिंडीवारीत सहभागी झाल्या होत्या.
दोन वर्षानंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकोबांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)
शुक्रवार पेठेतील दुकानांमध्ये टाळ- पखवाज आणि एकतारी वीणा दुरुस्त करून घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.
उपवास करण्याच खरं उदिष्ट पोटाला आराम देणे हे आहे. त्यामुळे या दिवशी शक्यतो आहारात हलक्या पदार्थांना समावेश करायला हवा.
फुलांनी सजलेली ‘लालपरी’ पादुकांसह २० मानकऱ्यांना घेऊन निघाली