Page 5 of अॅशेस मालिका News
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अॅशेस मालिका म्हटलं की, मैदानात युद्धासारखं वातावरण असतं. अॅशेस मालिका या वर्षाअखेरिस होणार आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या अॅशेस मालिकेसाठी इंग्लंडने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. अॅशेस मालिकेला ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे.