scorecardresearch

आशिष मिश्रा

आशिष मिश्रा (Ashish Mishra) हे केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचे पुत्र आहेत. २०२०-२१ च्या दरम्यान देशभरात शेतकरी आंदोलन सुरु होते. याच पार्श्वभूमीवर अजय मिश्रा यांच्या लखीमपूर खेरी या मतदारसंघामधील अनेक शेतकरी हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. तेव्हा सप्टेंबर २०२१ मध्ये प्रदेशात अजय मिश्रा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये आंदोलक सामील झाले आणि त्यांनी अजय यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक सभासद उपस्थित होते. त्यावेळी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. तेव्हा आंदोलकांना संबोधून अजय मिश्रा यांनी आंदोलकांना संबोधून ‘सुधरा नाहीतर तुम्हाला नीट सुधारु..


मला दोन मिनिट नाही लागणार तुम्हाला सरळ करायला’ असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य खूप जास्त चर्चेत आले. त्यानंतर त्या परिसरामध्ये आंदोलनाचा प्रभाव वाढत गेला. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी शेतकरी आंदोलन सुरु होते. तेव्हा अजय मिश्रा यांचे सुपुत्र आशीष मिश्रा यांनी त्या ठिकाणी भरधाव गाडी चालवत नेली. तेव्हा त्यांनी शेतकरी आंदोलकांना अक्षरक्ष: चिरडले. या घटनेमध्ये चार शेतकरी आंदोलक आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला. शिवाय तेथे असलेले अनेक आंदोलक देखील जखमी झाले. त्याप्रकरणी पोलिस चौकशी होऊन आशिष मिश्रा यांना अटक देखील करण्यात आली.


पुढे आशिष एका वर्षासाठी तुरुंगात होते. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. खटला सुरु असल्याने न्यायालयाने खटला संपेपर्यंत एखाद्या आरोपीला तुरुंगात ठेवणं, योग्य नाही, असे आपल्या निर्णयात म्हटलं आणि न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.


Read More
लखीमपूर हिंसाचार घडला, तेव्हा कुठे होतास? एसआयटीच्या प्रश्नावर आशीष मिश्रा म्हणतो, “मी तर तेव्हा…!”

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हत्याकांडप्रकरणी दोन समन्स पाठवल्यानंतर अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशीष मिश्रा पोलिसांसमोर हजर…

Latest News
Youth , suicide , Chikhali , loksatta news,
बुलढाणा : रात्री घरातून बाहेर पडला तो कायमचाच…. गळफास घेऊन युवकाची आत्महत्या….

घरातून बाहेर पडलेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या कुटुंबाच्या हाती त्याला मृतदेहच आला. चिखली शहरातील सैलानी नगर परिसरात काल शुक्रवारी, १६ मे…

Donald Trump Video
Donald Trump Video : यूएईकडून गिफ्ट म्हणून मिळालं ‘एक थेंब तेल’; डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिक्रियेचा Video व्हायरल

Donald Trump Video : डोनाल्ड ट्रम्प यांनी हे गिफ्ट मिळाल्यावर दिलेली रिअॅक्शन सध्या चर्चेत आली आहे.

Chhagan Bhujbal’s personal assistant received an extortion demand – suspect detained
छगन भुजबळ यांच्या स्वीय सहायकाकडे खंडणीची मागणी- संशयित ताब्यात

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक संतोष गायकवाड यांच्याशी संशयिताने वेगवेगळ्या क्रमांकावरून संपर्क साधला.

Lakshami Niwas
जयंत व विश्वा पुन्हा समोरासमोर येणार अन् जान्हवी…; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

Lakshmi Niwas Upcoming twist: जान्हवी व विश्वाची भेट होणार का? पाहा प्रोमो

Transfers of Zilla Parishad's Class 3 and Class 4 employees nashik
जिल्हा परिषदेच्या तृतीय, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पेसा आणि नॉन पेसा विभागातील कर्मचाऱ्यांच्या समतोल बदल्या करण्यात आल्या असून जिल्हा परिषदेतील एकूण १० विभागातील ७४० कर्मचा-यांच्या प्रशासकीय विनंती…

Local Crime Branch has detained four suspects – goods worth 8 lakh rupees have been seized
स्थानिक गुन्हे शाखेकडून चार संशयित ताब्यात – आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत अमली पदार्थाची अवैध वाहतूक प्रकरणी…

Surya-Shukra gochar create ardhakendra yog
पैसाच पैसा! सूर्य-शुक्राने निर्माण केला अर्धकेंद्र योग; ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंती लाभणार

Ardhakedra Yog: पंचांगानुसार, १७ मे २०२५ रोजी रात्री १० वाजून २५ मिनिटांनी सूर्य-शुक्र एकमेकांपासून ४५ डिग्रीवर असतील. ज्यामुळे अर्धकेंद्र योग…

Savlyachi janu savli
Video: “असा कलंक…”, भैरवी सावलीच्या कुटुंबाविरुद्ध करणार ‘असे’ काही…; सावली देणार चोख उत्तर, मालिकेत ट्विस्ट

Savalyachi Janu Savali Upcoming Twist: “इतक्या खालच्या पातळीवर…”, भैरवीविरुद्ध सावली काय पाऊले उचलणार? पाहा प्रोमो

IPS officer Sandeep Singh Gill is new Pune Rural SP
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल

देशमुख यांनी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर गिल यांना पोलीस उपायुक्तपदावरुन कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश…

संबंधित बातम्या