आशिष शेलार

आशीष शेलार (Ashish Shelar) हे भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते असून त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९७२ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. ते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली दोन वेळा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले.

ते भाजपाच्या मुंबई युनिटचे अध्यक्ष देखील होते. मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील रहिवासी असणारे शेलार बालपणीच आपल्या आई वडिलांसोबत मुंबईला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर शालेय शिक्षण सुरू असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करायला सुरुवात केली. तर महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) प्रवेश केला.

मुंबईतील पारले महाविद्यालयातून त्यांनी बीएससीचं शिक्षण घेतलं आहे. तर जी. जे. अडवाणी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबीची पदवी घेतली आहे.
Read More
Ravindra Natya Mandir opens by February end
रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले करा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांचे निर्देश

चित्रपट कलावंत आणि प्रेक्षकांना रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेर पर्यंत खुले करु देण्याच्या दृष्‍टीने कामाचे नियोजन करा, असे निर्देश सांस्कृतिक…

ashish shelar artificial intelligence
महाराष्ट्राचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करा : शेलार

‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्याोग-व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करू शकेल,…

Ashish Shelar instructions regarding filming permission Mumbai news
चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी योजना; आशीष शेलार यांचे निर्देश

राज्यभरात चित्रपट चित्रीकरण परवानगी देण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी गुरुवारी दिले.

bjp mla ashish shelar meet bmc commissioner demand enquiry of concrete road contractors for poor work
रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा तपासा; आमदार ॲड. आशिष शेलार यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सांताक्रुझ येथील भार्गव रोडच्या कॉंक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले.

Ashish Shelar on Vote Jihad
Vote Jihad: “एक ऐसा व्होट जिहाद…”, सज्जाद नोमानी यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत आशिष शेलारांची मविआवर टीका

Ashish Shelar Vote Jihad: भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांनी व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित करून महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता…

Mumbai BJP President Adv Ashish Shelar will contest the election from West Assembly Constituency Mumbai print news
वांद्रे पश्चिम मतदारसंघात आशिष शेलार यांची प्रतिष्ठा पणाला

सलग दोन वेळा विजयी होऊन विधानसभेत पोहोचलेले मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार पुन्हा एकदा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या…

Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश

Ashish Shelar in Shivadi Constituency : आशिष शेलारांनी शिवडीतील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Mumbai BJP President Ashish Shelar Press Conference live
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न, Rashmi Shukla Transfer: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या १५…

Press Conference of Mumbai BJP President Ashish Shelar
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न, Rashmi Shukla Transfer: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या १५…

ashish shelar Nawab malik
Nawab Malik : भाजपा नवाब मलिक व सना मलिक यांचा प्रचार करणार? आशिष शेलार म्हणाले, “राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे…”

Nawab Malik vs BJP : भाजपाचा नवाब मलिकांच्या उमेदवारीला विरोध होता.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या