आशीष शेलार (Ashish Shelar) हे भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते असून त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९७२ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. ते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली दोन वेळा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले.
ते भाजपाच्या मुंबई युनिटचे अध्यक्ष देखील होते. मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील रहिवासी असणारे शेलार बालपणीच आपल्या आई वडिलांसोबत मुंबईला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर शालेय शिक्षण सुरू असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करायला सुरुवात केली. तर महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) प्रवेश केला.
मुंबईतील पारले महाविद्यालयातून त्यांनी बीएससीचं शिक्षण घेतलं आहे. तर जी. जे. अडवाणी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबीची पदवी घेतली आहे. Read More
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न, Rashmi Shukla Transfer: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या १५…
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न, Rashmi Shukla Transfer: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या १५…