आशिष शेलार News

आशीष शेलार (Ashish Shelar) हे भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते असून त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९७२ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. ते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली दोन वेळा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले.

ते भाजपाच्या मुंबई युनिटचे अध्यक्ष देखील होते. मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील रहिवासी असणारे शेलार बालपणीच आपल्या आई वडिलांसोबत मुंबईला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर शालेय शिक्षण सुरू असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करायला सुरुवात केली. तर महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) प्रवेश केला.

मुंबईतील पारले महाविद्यालयातून त्यांनी बीएससीचं शिक्षण घेतलं आहे. तर जी. जे. अडवाणी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबीची पदवी घेतली आहे.
Read More
bjp mla ashish shelar meet bmc commissioner demand enquiry of concrete road contractors for poor work
रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा तपासा; आमदार ॲड. आशिष शेलार यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सांताक्रुझ येथील भार्गव रोडच्या कॉंक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले.

Ashish Shelar on Vote Jihad
Vote Jihad: “एक ऐसा व्होट जिहाद…”, सज्जाद नोमानी यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत आशिष शेलारांची मविआवर टीका

Ashish Shelar Vote Jihad: भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांनी व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित करून महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता…

Mumbai BJP President Adv Ashish Shelar will contest the election from West Assembly Constituency Mumbai print news
वांद्रे पश्चिम मतदारसंघात आशिष शेलार यांची प्रतिष्ठा पणाला

सलग दोन वेळा विजयी होऊन विधानसभेत पोहोचलेले मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार पुन्हा एकदा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या…

Amit Thackeray Eknath shinde devendra fadnavis
Amit Thackeray : भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा? शेलारांच्या वक्तव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेची वेगळी भूमिका; म्हणाले, “सरवणकरांना डावलणं…”

Amit Thackeray Mahim Assembly Election : मनविसे प्रमुख माहीममधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.

Ashish Shelar On Amit Thackeray
Ashish Shelar : महायुती माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? आशिष शेलारांचं मोठं विधान; म्हणाले, “समर्थन देण्याची…”

Ashish Shelar On Amit Thackeray : माहीम विधानसभा मतदारसंघामधून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Accusation between BJP and Thackeray group over 37 acre plot Mumbai
भाजप, ठाकरे गट यांच्यात आरोपप्रत्यारोप; ३७ एकरच्या भूखंडावर शिवसेनेचा डोळा- शेलार

मुंबईतील अनेक भूखंड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बळकावले असून धारावीतील नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंड दुसऱ्या मुलाचे निसर्ग व प्राणीप्रेम…

Aditya Thackeray and MLA Ashish Shelar
मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार; आमदार आशिष शेलार यांचा आरोप

गेल्या दहा वर्षांत मुंबई महापालिकेने एकही नवीन धरण बांधले नाही, पाण्याच्या नव्या स्रोताची व्यवस्था केली नाही, उलट गारगाई धरण प्रकल्प…

burqa distribution shiv sena Yamini Jadhav byculla
Yamini Jadhav Burka Distribution: शिवसेना शिंदे गटाच्या बुरखावाटपामुळे महायुतीत वादाची ठिणगी? आशिष शेलारांनी केली टीका

Yamini Jadhav Burka Distribution: शिवसेना शिंदे गटाच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लीम महिलांसाठी बुरखावाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या…

ashish shelar replied to mamata banerjee
Ashish Shelar : “तुमचा मुलगा खूप…”, ममता बॅनर्जींकडून अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्न; आशिष शेलारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…

आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जय शाह यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, या शुभेच्छा देताना त्यांनी गृहमंत्री…

ताज्या बातम्या