Associate Sponsors
SBI

ashish shelar on sanjay raut
“प्रभादेवीच्या गल्लीत बसून…”, आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, “खचाखच भरलेले गोडाऊन…!”

आशिष शेलार म्हणतात, “तुम्ही म्हणजे नकारात्मकता, द्वेष, तिरस्कार, कोतेपणा, स्वार्थ व अहंकाराने खचाखच भरलेले गोडाऊन आहात. पण लक्षात ठेवा…!”

uddhav thackeray ashish shelar
“…हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही”, ठाकरे गटातील नेत्याने आशिष शेलारांना सुनावलं

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यावरून ठाकरे गट आणि भाजपात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

ashish shelar and uddhav thackerays
“अमित शाहांना महाराष्ट्र कळतो, म्हणजे काय?” ठाकरे गटाच्या प्रश्नावर शेलारांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “पोपटलाल…”

ठाकरे गटाने आज अग्रलेखातून अमित शाहांवर टीका केली होती. त्या टीकेवर आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ashish shelar bhaskar jadhav
“उबाठा वगैरे काही नाही, शिवसेना एकच”, आशिष शेलारांच्या विधानावर भास्कर जाधव संतापले, सुनावत म्हणाले…

“विधानसभेत उबाठा शिवसेना अशा पक्षाने काही नोंदणी केली आहे का? कारण…”, असेही आशिष शेलार यांनी म्हटलं.

aaditya thackeray
“नाणार प्रकल्पाला कोकणवासीयांनी विरोध केला, त्यामुळे…”, आदित्य ठाकरेंचं आशिष शेलारांना प्रत्युत्तर

भाजपाच्या मनात महाराष्ट्र द्वेष आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

ashish shelar uddhav thackeray
“विरोधामुळे नाणारचा प्रकल्प पाकिस्तानमध्ये चालला”, शेलारांच्या विधानाला ठाकरे गटातील नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“देशाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचं काय झालं?” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.

What Ashish Shelar Said?
“पीओपी गणेश मूर्तीकारांवर कारवाईचे विघ्न नको”, आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी

शाडूच्या मूर्तींचा आग्रह धरणं योग्यच आहे पण पीओपीच्या मूर्ती तयार करणाऱ्यांचाही विचार व्हावा असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

ashish shelar on leader of opposition party
“आधी विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न सोडवा”, सभागृहात आशिष शेलार आक्रमक

Monsoon Session of Maharashtra Legislature : बियाणे आणि खतांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झाल्यानंतर आशिष शेलार संतापले.

eknath shinde bjp
मुंबईतील विकासकामांवरून नगरविकास खाते लक्ष्य; एका स्वाक्षरीअभावी कामे रखडल्याचा भाजप आमदारांचा आरोप

मुंबई विमानतळ परिसराच्या विकास आराखडय़ाला गेल्या १० वर्षांत मान्यता न मिळाल्याने येथील झोपडपट्टय़ांचा विकास मार्गी लागलेला नाही, अशी तक्रार आमदार…

ashish shelar
अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल आणि आशिष शेलार यांची गळाभेट अन् Video Viral

अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल आणि आशिष शेलार यांची गळाभेट अन् Video Viral

Uddhav Thackeray will visit Irshalgad
“पब, पार्टी, पेंग्विनवाले…”, भाजपाचा ठाकरे गटाला टोला, म्हणाले; “कपाळ करंटे आता…”

भारतीय जनता पार्टीने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत पक्षाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणारं विशेष अभियान हाती…

संबंधित बातम्या