“अमित शाह यांच्या भीतीने…”, ‘वज्रमूठ’ सभेवरून आशिष शेलारांचं टीकास्र! ‘वज्रमूठ’ सभेनंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 2, 2023 07:51 IST
“तुझे डोळे चिनी आहेत चिनी, असे बारीक डोळे…”, संजय राऊतांचा ‘त्या’ भाजपा नेत्यावर हल्लाबोल शिवसेनेचे खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी मुंबईतील वज्रमुठ सभेवर टीका करणाऱ्या मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर सडकून टीका… Updated: May 1, 2023 20:41 IST
“उबाठाचा प्रवास ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे”, आशिष शेलारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर, म्हणाले… उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अधोगती होत आहे, अशी टीका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 1, 2023 14:30 IST
“मूठभर मैदान आणि…”, मविआच्या वज्रमूठ सभेवरून आशिष शेलारांचा टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख! “आवाज मोठा असला, तरी लोक जमा करण्यात सपशेल फेल ठरणारी ही सभा छोटं मैदान घेऊन मोठी संख्या दाखवण्याचा प्रयत्न…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 1, 2023 13:32 IST
“संजय हा शब्दही शिवीसारखा वाटतो”; आशिष शेलारांची संजय राऊतांवर खोचक टीका, म्हणाले, “मी…” संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेवर भाजपाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 21, 2023 12:44 IST
“अमित शाहांबरोबर झालेली चर्चा उघड करणार नाही”, राज्यातील सत्तांतरावर आशिष शेलारांचं मोठं विधान आशिष शेलारांनी अजित पवारांच्या नाराजीवर आणि महाराष्ट्राच्या सत्तांतरावर प्रतिक्रिया दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 18, 2023 22:52 IST
“शरद पवार म्हणाले, कुटुंबाला टार्गेट करतायत”, संजय राऊतांच्या दाव्यावर भाजपाची खोचक टीका; म्हणे, “राऊतांना दुसऱ्याच्या घरात..!” “आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 16, 2023 13:58 IST
हिंदूत्व सोडल्याने ठाकरे वेगवेगळय़ा दारी, आशीष शेलार यांची टीका ‘मातोश्री’चा आदर होता पण ज्या दिवशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले त्या दिवसापासून त्यांना… By लोकसत्ता टीमApril 15, 2023 00:03 IST
“सकाळी सीरियल किलर…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला आशिष शेलारांचं उत्तर, म्हणाले, “देशातल्या लोकशाहीमुळेच तुम्ही…” “तुम्ही कारस्थानं बंद करा, आम्ही बोलणं बंद करू”, असा टोला राऊतांनी भाजपाला लगावला होता. By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2023 14:13 IST
“निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडण्यापासून…”, ‘त्या’ विधानावरून आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 4, 2023 16:40 IST
“हिंमत असेल, तर सावरकरांना भारतरत्न द्या”, अजित पवारांच्या आव्हानाला भाजपाचं प्रत्युत्तर; म्हणाले…. संभाजीनगर येथे वज्रमूठ या सभेत अजित पवारांनी भाजपा आणि शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 3, 2023 10:25 IST
‘कॅग’ अहवालातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी!, आमदार अॅड. आशीष शेलार यांची मागणी मुंबई महापालिकेच्या कारभाराची भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) केलेल्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून ८,४८५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार… By लोकसत्ता टीमMarch 29, 2023 00:45 IST
Union Budget 2025 Live Updates: करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ७ वरून थेट १२ लाखांपर्यंत वाढली, यातून बाजारपेठेत मागणी वाढण्याचा दावा; काय आहे नेमकं गणित?
Union Budget 2025 : पेट्रोल-डिझेल होणार का स्वस्त? अर्थसंकल्पातील घोषणांकडे सर्वसामान्यांचे लक्ष; जाणून घ्या आजचे नवीन दर
सुनीता विल्यम्स अंतराळात बसणं, झोपणं अन् चालणंही विसरल्या? प्रदीर्घ काळ अवकाशात राहिल्याचा काय परिणाम होतो? प्रीमियम स्टोरी
उत्तर प्रदेशात गॅस सिलिंडर्सने भरलेल्या ट्रकला आग; एकामागोमाग एक स्फोट, तीन किमी दूरपर्यंत आवाज, लोकांमध्ये भितीचं वातावरण