Associate Sponsors
SBI

Ashish Shelar on Aditya Thackeray and Uddhav Thackeary
“ठाकरेंचे हात मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले”, आशिष शेलारांची घणाघाती टीका; म्हणाले, “तुम्ही स्वतःच्या भावाला सुद्धा…”

तुमचे हात मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत, आम्हाला आव्हान देण्याआधी तुमचे हात स्वच्छ आहेत का बघा? आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका.

aashish shelar on anil parab
“परबांनी उलटा सूर्यनमस्कार घालू नये, त्यांना…”, उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत आशिष शेलारांची टोलेबाजी!

भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे.

ASHISH SHELAR
BBC Documentary: “मनसेने आम्हाला शहाणपण शिकवू नये”, शरद पवारांचं नाव घेत आशिष शेलारांचं मनसेवर टीकास्र!

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी BBC Documentary च्या Tiss मधील स्क्रिनिंगवरुन मनसे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली…

ashish shelar on supriya sule
Video: “सुप्रिया सुळेंनी गजनी चित्रपट पुन्हा पाहावा”, आशिष शेलारांचा टोला; म्हणाले, “…ही प्रकरणं केली कुणी?”

आशिष शेलार म्हणतात, “…हे त्या वेळच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचंच पाप होतं. कुणाला सुडाचं राजकारण सांगताय ताई? ही सगळी प्रकरणं कुणी…

danve ans shelar
“ध्वज खरेदीतही मुंबई महापालिकेत घोटाळा, G20 निमित्त एक ध्वज २४ हजारांना खरेदी केला” अंबादास दानवेंचा गंभीर आरोप!

आशिष शेलारांच्या टीकेला दिलं प्रत्युत्तर; “मी इतके दिवस बोललो नव्हतो, आता…” असंही म्हणाले आहेत.

ashish shelar criticized uddhav thackeray on bmc fd issue
“उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली”; मनपाच्या ठेवींवरून आशिष शेलारांचं टीकास्त्र; म्हणाले, “आमचे बापजादे…”

भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली, असं ते म्हणाले.

ashish shelar on uddhav thackeray
“ज्यांना स्वत:च्या आयुष्यात, कुटुंबात, पक्षात आणि सरकारमध्ये सलग अपयश आलं त्यांनी…” उद्धव ठाकरेंना आशिष शेलारांकडून प्रत्युत्तर!

“९० च्या दशकानंतर ज्यांच्या वैचारिक स्वैराचाराचे उदाहरण कु पद्धतीने दिले जाईल, असा राजकीय व्यवहार म्हणजे उद्धव ठाकरेंचे राजकारण” असंही शेलार…

Aashish Shelar and sanjay raut
Sanjay Raut In Bharat Jodo Yatra : “याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले, पक्षाची…” आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका!

“हिंदुत्वासाठी राम जन्मभूमीचा लढा जेव्हा लाखो कारसेवक लढत होते, तेव्हा संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीत…” असंही शेलार म्हणाले आहेत.

Ashish Shelar and Uddhav Thackeray
“याकूबची कबर सजवणं, मनसुख हिरेनची हत्या आणि… या सगळ्याचं निर्विवाद श्रेय उद्धव ठाकरेंचंच”-आशिष शेलार

आमच्याच कामांचं उद्घाटन करण्यसाठी मोदी येत आहेत असं ठाकरे गटाने म्हटल्यावर आता आशिष शेलार यांनी आपल्या खास खोचक शैलीत उद्धव…

Shelar and aaditya
“२५ वर्षांत २२ हजार कोटी खर्चून मुंबईकरांना खड्डे तुम्ही दिलेत, या खड्ड्यातले मृत्यू…” आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर!

मुंबईतील ४०० किलोमीटर सिमेंट-काँक्रिट रस्त्यांच्या कंत्राटावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे.

Ashish Shelar targeting Sanjay Raut
“उगाच बसून जीभ नाकाला लावण्याचे धंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने करू नये, स्वत: काही केलं नाही…” आशिष शेलारांचं टीकास्त्र!

या महाराष्ट्रात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्याचं नाव म्हणजे संजय राऊत, असंही शेलार म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या